Anniversary Wishes For Couple : लग्न वाढदिवसाच्या 'या' खास शुभेच्छा द्या, जोडप्याचा दिवस बनेल आनंदी..!

Last Updated:
Wedding Anniversary Wishes For Couple In Marathi : तुमच्या ओळखीतल्या एखाद्या जोडप्याची अनिव्हर्सरी असेल तर या लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन तुम्ही त्यांचा दिवस खास बनवू शकता. आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर क्वोट्स आणि इमेजेस घेऊन आलो आहोत, जे तुमच्या भावना व्यक्त करण्यास तुम्हाला मदत करतील.
1/7
सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन, जन्मभर राहो असंच कायम, कोणाचीही लागो ना त्याला नजर, दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम.. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

advertisement
2/7
प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर, पण तुमची लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

3/7
डोक्यावर पडलेला अक्षदांच्या साक्षीने, जन्माच्या जोडीदाराने घेतलेले वचन आणि आयुष्यभर एकमेकांचा हात धरा, ओठांवर राहावे, तुमच्यामध्ये कधीही येऊ नये अंतर हीच देवाकडे प्रार्थना.. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

4/7
तुमची जोडी राहो अशी सदा, जीवनात असो भरपूर प्रेम कायम, प्रत्येक दिवस असावा खास.. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

5/7
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले, आनंदाने नांदो संसार आपला.. तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

6/7
आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे, तुम्हा दोघांची साथ कायम राहो, आयुष्यातील संकटाशी लढताना, तुमची साथ कधीही न संपो हीच सदिच्छा.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

7/7
देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस, तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश, असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य, जसा प्रत्येक दिवस असो सण खास.. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement