तिच स्टाइल तिच पोझ, फक्त गर्लफ्रेंड बदलली, स्मृतीआधी पलाशने 'ती'लाही केलेलं सेम प्रपोज, Photo Viral
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Smriti Mandhana - Palash Muchhal : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती बिघडल्याने पुढे ढकलले. दोघांच्या लग्नाबद्दल अनेक चर्चा सोशल मीडियावर सुरू असताना पलाश मुच्छलचे एक्स गर्लफ्रेंडबरोबरचे फोटो व्हायरल झाले आहेत.
23 नोव्हेंबर रोजी होणारा भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि गायक पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळ्याच्या काही तास आधी "अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे". दोन्ही कुटुंबांनी स्मृतीच्या वडिलांची अचानक तब्येत बिघडल्याचे कारण सांगितलं. पण दोघांमध्ये काहीतरी मेजर बिनसल्याचं चित्र सोशल मीडियावर पाहायला मिळालं.
advertisement
advertisement
सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांमध्ये पलाशचे त्याच्या एक्स गर्लफ्रेंडबरोबरचे जुने फोटो समोर आले असून ते चांगलेच व्हायरल होत आहेत. एका फोटोमध्ये पलाश स्मृतीला गुडघ्यावर बसून प्रपोज करतोय तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याची एक्स गर्लफ्रेंडला आहे तिलाही तो गुडघ्यावर बसून प्रपोज करतोय. पलाशने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसाठी खास दिव्यांचं डेकेरेशन केल्याचंही फोटोमध्ये दिसतंय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


