राज्यात महापालिकेच्या निवडणुकीमुळे पक्षांची युती आणि जागावाटप हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यातच आज काँग्रेस आणि वंचितची युती झाली आहे. त्यामुळे आता शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीला चिमटा काढला आहे. ते म्हणाले," प्रकाश आंबेडकरांनी युती मान्य केली आहे का? युती मनापासून स्वीकारली आहे का? प्रकाश आंबेडकरांसारखी ताकद काँग्रेसला मिळाली तर आनंदच आहे."
Last Updated: Dec 28, 2025, 20:07 IST


