चहासोबत काहीतरी चटपटीत हवंय? अवघ्या १५ मिनिटांत बनवा कुरकुरीत मटार कटलेट; पाहा सोपी रेसिपी

मुंबई : सध्या बाजारात ताज्या हिरव्या वाटाण्याची रेलचेल पाहायला मिळते आहे. आपण वाटाण्याची भाजी, आमटी आणि उसळ हेच बनवतो पण रोज रोज तेच पदार्थ खाऊन अनेकदा घरातले सगळेच कंटाळतात. विशेषतः लहान मुलांना वाटाण्याची भाजी फारशी आवडत नाही पण त्याच वाटाण्यापासून जर कुरकुरीत, चवदार आणि स्नॅकसारखा पदार्थ बनवला तर मात्र सगळेच खुश होतात. तर आज आपण पाहणार आहोत कमी साहित्य वापरून झटपट तयार होणारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे क्रिस्पी मटार कटलेट.

Last Updated: Jan 07, 2026, 14:08 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
चहासोबत काहीतरी चटपटीत हवंय? अवघ्या १५ मिनिटांत बनवा कुरकुरीत मटार कटलेट; पाहा सोपी रेसिपी
advertisement
advertisement
advertisement