मुंबई: सध्याच्या काळात मराठी तरुण विविध उद्योगांत आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. मुंबईतील 22 वर्षीय यश मोरे याने परफ्यूम उद्योगात एक ब्रँड सुरू केला आहे. अनेक महागड्या परफ्यूम सारखा परफ्यूम 'मायरसा' ब्रँड अगदी कमी किमतीत देतो. 30 ते 32 हजार किमतीचा डेलिना एक्सक्लुझिफ (Delina Exclusif) परफ्यूम सारखा 20 मिली परफ्यूम यश केवळ 400 रुपयांत देतोय. त्यामुळे हा युवा उद्योजक अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतोय.
Last Updated: November 18, 2025, 20:29 IST