मुंबई : उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच हलक्या आणि आरामदायी कपड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर दादर वेस्ट येथील रुही कलेक्शनने उन्हाळ्यासाठी खास प्योर लखनऊ कॉटन कुर्त्यांचे आकर्षक कलेक्शन ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. विशेष म्हणजे येथे कुर्त्यांची सुरुवात फक्त 650 रुपयांपासून होत असल्यामुळे ग्राहकांसोबतच लहान व्यावसायिकांनाही हा पर्याय परवडणारा ठरत आहे.



