अदानींवर अमेरिकेत गुन्हा दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय.काल जो बॉम्ब फुटला तो आधी चार दिवस फुटला असता तर बरं झालं असतं, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. तसंच घोटाळेबाजाचं काय करणार ते केंद्र सरकार बघेल, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तसंच 19 तारखेला विरारला नोटांचा बॉम्ब फुटला असा निशाणा उद्धव ठाकरेंनी विनोद तावडेंवर साधलाय.
Last Updated: Nov 22, 2024, 17:09 IST


