तुम्ही रोज वापरत असलेल्या रत्नाचेही अनेक प्रकार आहेत. त्यापासून वेगवेगळे फायदे देखील होतात. पण, कोणते रत्न धारण धारण करावीत आणि त्याची निवड कशी करावी हे अनेकांना माहिती नसते. 84 रत्नांपैकी 9 मुख्य रत्ने मानली जातात. यामध्ये मोती, पन्ना, प्रवाळ, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, वैदुर्य यांचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला ब्लॅक हकीक म्हणजेच काळ्या रंगाच्या रत्नांबद्दल सांगणार आहोतपुण्यातले ज्योतिषी राजेश जोशी यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
Last Updated: December 03, 2025, 18:39 IST