नवीन जीएसटी दरामुळे बांधकाम साहित्य स्वस्त सिमेंटच्या किमतीत घट स्टील मात्र पूर्ववत

Last Updated : पुणे
पुणे : केंद्र सरकारने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी 22 सप्टेंबरपासून वस्तू आणि सेवा कर (GST) चे नवे दर लागू केले आहेत. या निर्णयामुळे दैनंदिन वापरातील वस्तूंप्रमाणेच बांधकाम साहित्याच्या किमतीतही घट झाली आहे. विशेषतः सिमेंटच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्याने ग्राहक आणि बांधकाम व्यवसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
नवीन जीएसटी दरामुळे बांधकाम साहित्य स्वस्त सिमेंटच्या किमतीत घट स्टील मात्र पूर्ववत
advertisement
advertisement
advertisement