पुणे जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले ; रस्ते, पूल आणि दुकानं पाण्याखाली!

Last Updated : पुणे
पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने मोठा दणका दिला आहे. अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले असून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. शहरातील तसेच ग्रामीण भागातील दुकाने पाण्याखाली गेल्याने आर्थिक नुकसानाचा प्रश्न उभा राहिला आहे. वाहनेही पाण्यात बुडाल्याचे अनेक VIDEO आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
पुणे जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले ; रस्ते, पूल आणि दुकानं पाण्याखाली!
advertisement
advertisement
advertisement