PUNE: दांडक्याने बदडलं, विकृताने केली श्वानाची निर्घृण हत्या! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Last Updated : पुणे
पुण्यात एका नेपाळी माथेफिरुने एका पाळीव प्राण्याची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. लाकडी दांडक्याने 18 वेळा हल्ला केला. श्वानाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह फरपटत नेत निर्जनस्थळी फेकला .
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
PUNE: दांडक्याने बदडलं, विकृताने केली श्वानाची निर्घृण हत्या! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
advertisement
advertisement
advertisement