पुण्यातील भिडेपूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद

Last Updated : पुणे
पुण्याच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक भिडेपूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मेट्रोच्या पादचारी पूलाच्या कामासाठी हा बंदीचा निर्णय घेण्यात आला असून, १० सप्टेंबरपासून ४ ऑक्टोबरपर्यंत हा पूल बंद राहणार आहे
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
पुण्यातील भिडेपूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद
advertisement
advertisement
advertisement