पुण्यात एकाच ठिकाणी खा 4 प्रकारच्या रस्स्याची मिसळ; पाहताच सुटेल तोंडाला पाणी!, Video

Last Updated : पुणे
पुणे : 'पुणे तिथे काय उणे' या उक्तीप्रमाणे पुण्याची खाद्य संस्कृती ही तेवढीच वैविध्यपूर्ण आहे. पुणेकर खवय्ये असल्याने त्यांचे आवडीचे पदार्थ ही त्याच पद्धतीचे असतात. त्यात मिसळ म्हणजे पुणेकरांचा जीव की प्राण. 2019 मध्ये सुरू झालेलं थोरात बार्बेक्यू मिसळ हे असंच नावीन्याने पुणेरी मिसळच प्रतिनिधित्व करत आहे. थोड्या काळातच त्यांनी पुणेकरांची पसंती जपली आहे. लोकांची गर्दी ही एवढी की इथल्या मिसळसाठी वेटिंगला थांबावे लागते.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
पुण्यात एकाच ठिकाणी खा 4 प्रकारच्या रस्स्याची मिसळ; पाहताच सुटेल तोंडाला पाणी!, Video
advertisement
advertisement
advertisement