Rishab Shetty Career : तेंडुलकरांच्या नाटकातून सुरुवात, बेस्ट अ‍ॅक्टरचा अवॉर्ड; ऋषभ शेट्टीच्या मराठी चाहत्यांनाही हे माहिती नाहीये

Last Updated:
Rishab Shetty Career : 'कांतारा'मधील ऋषभ शेट्टीच्या अभिनयाची सुरुवात विजय तेंडुलकरांच्या नाटकापासून झाली होती. या नाटकानंतर त्याच्या करिअरला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती.
1/9
800 कोटींची कमाई करून संपूर्ण जगाला आपल्या कामाची दखल घ्यायला लावणारा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता ऋषभ शेट्टी. 'कांतारा चॅप्टर 1' या सिनेमामुळे ऋषभचं प्रचंड कौतुक होत आहे.
800 कोटींची कमाई करून संपूर्ण जगाला आपल्या कामाची दखल घ्यायला लावणारा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता ऋषभ शेट्टी. 'कांतारा चॅप्टर 1' या सिनेमामुळे ऋषभचं प्रचंड कौतुक होत आहे.
advertisement
2/9
ऋषभ शेट्टीमुळे तमिळ सिनेसृष्टीच्या नव्या वाटा मोकळ्या झाल्या. एका सामान्य घरातून आलेल्या रिषभ शेट्टीनं बड्या दिग्दर्शक आणि कलाकारांना मागे टाकलं.
ऋषभ शेट्टीमुळे तमिळ सिनेसृष्टीच्या नव्या वाटा मोकळ्या झाल्या. एका सामान्य घरातून आलेल्या रिषभ शेट्टीनं बड्या दिग्दर्शक आणि कलाकारांना मागे टाकलं.
advertisement
3/9
पण तु्म्हाला माहिती आहे कांतारा बनवणारा हाच ऋषभ शेट्टी मराठी नाटकामुळे आपलं करिअर करू शकला. त्याने त्याच्या अभिनयाची सुरूवात विजय तेंडुलकर यांच्या नाटकातून केली होती.
पण तु्म्हाला माहिती आहे कांतारा बनवणारा हाच ऋषभ शेट्टी मराठी नाटकामुळे आपलं करिअर करू शकला. त्याने त्याच्या अभिनयाची सुरूवात विजय तेंडुलकर यांच्या नाटकातून केली होती.
advertisement
4/9
कांतारा 2च्या प्रमोशननिमित्तानं ऋषभ शेट्टी केबीसीच्या मंचावर आला होता तेव्हा त्याने त्याचा अभिनयाचा प्रवास सगळ्यांना सांगितला होता.
कांतारा 2च्या प्रमोशननिमित्तानं ऋषभ शेट्टी केबीसीच्या मंचावर आला होता तेव्हा त्याने त्याचा अभिनयाचा प्रवास सगळ्यांना सांगितला होता.
advertisement
5/9
अमिताभ बच्चन यांच्या संवाद साधताना ऋषभ शेट्टीने सांगितलं,
अमिताभ बच्चन यांच्या संवाद साधताना ऋषभ शेट्टीने सांगितलं, "सहावीत असल्यापासून बारावीत असेपर्यंत मी लहान लहान भूमिका करायचो."
advertisement
6/9
 "मी लोवर मीडल क्लास फॅमिलीतील आहे. घर, चांगलं खानदान सगळं होतं पण आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती."
"मी लोवर मीडल क्लास फॅमिलीतील आहे. घर, चांगलं खानदान सगळं होतं पण आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती."
advertisement
7/9
 "माझे वडील ज्योतिषी होते. त्यांना मदत होण्यासाठी मी लहान लहान काम करायचं ठरवलं."
"माझे वडील ज्योतिषी होते. त्यांना मदत होण्यासाठी मी लहान लहान काम करायचं ठरवलं."
advertisement
8/9
ऋषभने सांगितलं,
ऋषभने सांगितलं, "बंगळुरूमध्ये एका नाटकात छोटंसं काम करण्याची मला संधी मिळाली. ते मराठी नाटक होतं, घासीराम कोतवाल. ते कन्नडमध्ये ट्रान्सलेट करून आम्ही तिथे केलं होतं."
advertisement
9/9
"त्यात मी घाशीराम कोतवालचा रोल केला होता. तेव्हा त्या रोलसाठी मला युनिव्हर्सिटीमध्ये बेस्ट एक्टरचा रोल मिळाला होता."
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement