सोलार पॅनल स्वच्छ करणे झाले सोपे; सोलापुरातील विद्यार्थ्यांनी बनवला इनोव्हेटिव्ह क्लिनिंग डिवाइस

सोलापूर - सोलापूर शहरातील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील विद्यार्थ्यांनी सोलार पॅनल क्लिनिंग डिवाइस बनवले असून याचा फायदा सौर ऊर्जेवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे. ही कल्पना कशी सुचली आणि हा डिवाइस कसा कार्य करतो यासंदर्भात अधिक माहिती विद्यार्थी दीपक सदाफुले यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.

Last Updated: September 20, 2025, 13:02 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सोलापूर/
सोलार पॅनल स्वच्छ करणे झाले सोपे; सोलापुरातील विद्यार्थ्यांनी बनवला इनोव्हेटिव्ह क्लिनिंग डिवाइस
advertisement
advertisement
advertisement