फ्लाईओव्हरचं करताना खाली पडला कामगार , गमावला जीव, LIVE VIDEO

Last Updated : ठाणे
राजा मयाळ, प्रतिनिधी मिरा भाईंदर : गुरुवारी सायंकाळी सिल्वर पार्क परिसरात मेट्रो प्रकल्पा दरम्यान फ्लाईओव्हरचे काम करत असताना परवा हाटकेश सिग्नल इथे फ्लाईओरचे काम करत असताना क्रेनमधून खाली पडून एका कामगाराचा मृत्यू झाला असून अपघात झाल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
फ्लाईओव्हरचं करताना खाली पडला कामगार , गमावला जीव, LIVE VIDEO