फिश पॉटमध्ये काही खास मासे असणं अत्यंत शुभ मानलं जातं. या माशांमुळं घरात सुखशांती आणि भरभराट होते. समृद्धी नांदते आणि अगदी आयुष्यच बदलतं, असं मानलं जातं. त्यामुळे काही खास माशांना फिश पॉटमध्ये ठेवण्यासाठी प्रचंड मागणी असते. हे शुभ समजले जाणारे मासे कोणते आहेत? हेच तर आपण जाणून घेणार आहोत.



