marriage registration: कशी करावी विवाह नोंदणी? काय लागतात कागदपत्रे? जाणून घ्या प्रक्रिया

वर्धा: भारतात विविध धर्म आणि जातींनुसार विवाहाची पद्धत भिन्न आहे. हे विवाह धार्मिक रिती रिवाजानुसार संपन्न होतात. मात्र, कोणत्याही विवाहाची नोंदणी आवश्यक असते. आपण 'मॅरेज रजिस्टर केलंय किंवा करायचं आहे' असं म्हटलेलं आपण ऐकलं असेल. पण हीच विवाह नोंदणी का गरजेची असते? त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? याबाबत अनेकांना माहिती नसते. याचसाठी वर्धा येथील वकील तृप्ती रोटकर यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: November 17, 2025, 15:13 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/ वर्धा/
marriage registration: कशी करावी विवाह नोंदणी? काय लागतात कागदपत्रे? जाणून घ्या प्रक्रिया
advertisement
advertisement
advertisement