आधी जिभेनं चाटलं, मग खाण्याचा प्रयत्न; चारा समजून कोब्रा गिळायला गेली म्हैस आणि... हृदयाचा ठोका चुकवणारा Video समोर

Last Updated:

एकतर म्हैशीने सापाला खाल्लं तर सापासह म्हैशीचाही मृत्यू होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे सापाने जर धोका जाणवून म्हैशीला दंश केला तरी म्हशीचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे हे दृष्य हृदयाचा ठोका चुकवणारे आहेत.

व्हायरल व्हिडीओ
व्हायरल व्हिडीओ
मुंबई : सोशल मीडियावर कधीकधी असे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे आपल्याला आश्चर्यचकीत करतात. तर काही व्हिडीओ हे मनोरंजनासाठी असतात, सध्या एक धक्कादायक आणि थोडक्यात जीवघेणा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. यावर लोक जोरदार कमेंट्स देखील करत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका काहीवेळासाठी चुकेल.
खरंतर या व्हिडीओत एक म्हैस आहे, जी न कळत आपलं जेवण समजून साप खाण्याचा प्रयत्न करते. हे दृष्य पाहाताच तुम्हाला नक्कीच त्या म्हैशीची काळजी वाटेल. एकतर म्हैशीने सापाला खाल्लं तर सापासह म्हैशीचाही मृत्यू होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे सापाने जर धोका जाणवून म्हैशीला दंश केला तरी म्हशीचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे हे दृष्य हृदयाचा ठोका चुकवणारे आहेत.
advertisement
या व्हिडीओमध्ये एक म्हैस दिसत आहेत, तिला एका झाडाला बांधलं आहे. तेव्हा त्या झाडावर एक साप येतो. तेव्हा म्हैस एखादी खाण्याची गोष्ट समजून आपल्या जिभेनं त्याला खाण्याचा प्रयत्न करते. व्हिडीओत तरी साप खाल्ला असल्याचं दिसत नाही, हा व्हिडीओ इथेच थांबतो, त्यामुळे पुढे काय घडलं हे कळू शकलेलं नाही.



 










View this post on Instagram























 

A post shared by M JUNAID ABBASI (@mjunaid8335)



advertisement
हा व्हिडीओ ‘mjunaid8335’ नावाच्या इंस्टाग्राम युजरने पोस्ट केला असून, आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे. पण तो व्हिडीओ कुठला आहे हे कळू शकलेलं नाही.
या व्हिडीओवर युजर्स प्रचंड प्रतिक्रिया देत आहेत. कुणी म्हणतं "हे काय बघायला लागलं", तर कुणी म्हणतं, "व्हिडीओ काढत बसण्यापेक्षा त्यांना लांब करायला पाहिजे होतं" तर काहींना हा प्रकार खूपच धक्कादायक वाटला.
view comments
मराठी बातम्या/Viral/
आधी जिभेनं चाटलं, मग खाण्याचा प्रयत्न; चारा समजून कोब्रा गिळायला गेली म्हैस आणि... हृदयाचा ठोका चुकवणारा Video समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement