गर्लफ्रेंडला KISS करायला गेला बॉयफ्रेंड, दिसलं असं काही, 440 व्होल्टचा झटका, VIDEO VIRAL

Last Updated:

Couple kissing video viral : बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला किस करायला गेला आणि त्यानंतर असं काही घडलं की कपलच्या किसिंगचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.

फोटो : व्हिडीओ ग्रॅब
फोटो : व्हिडीओ ग्रॅब
नवी दिल्ली : सोशल मीडियावर कपलचे कितीतरी व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कपलच्या किसिंगचा हा व्हिडीओ आहे. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला किस करायला गेला आणि त्यानंतर असं काही घडलं की हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमध्ये एक कपल गार्डनमध्ये दिसत आहे. तरुण समोर मोबाईल ठेवतो आणि मागे उभ्या असलेल्या गर्लफ्रेंडजवळ जातो. दोघंही आपलं किसिंग सीन शूट करत असतात. जसं दोघं एकमेकांना किस करायला जातात तेव्हा असं काही घडतं की तुम्ही काय त्या दोघांनीही विचार केला नव्हता.
advertisement
दोघं किस करणार तोच उडत एक पक्षी त्यांच्या मध्ये येतो आणि गर्लफ्रेंडच्या डोक्यावर बसतो. अरे हे काय, तरुणीच्या डोक्यावरील सगळे केस हा पक्षी घेऊन जातो. तिच्या डोक्यावर एकही केस राहत नाही. हे सगळं काही क्षणार्धात होतं. दोघांनाही ते समजत नाही. दोघंही आश्चर्यचकीत होऊन पाहत राहतात.
तरुणीने विग लावलं होतं, जे पक्षी घेऊन उडाला. गर्लफ्रेंडचं खरं रूप पाहून बॉयफ्रेंड पुरता हादरलेला दिसतो आहे. पक्ष्यामुळे तरुणीची बॉयफ्रेंडसमोर पोलखोल होते. तो तिथून निघून जातो आणि तरुणी पाहतच राहते.
advertisement
advertisement
हा व्हिडीओ किती खरा किती खोटा माहिती नाही. कदाचित तो फक्त मनोरंजनासाठी बनवण्यात आला आहे. पण व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरलेलं नाही. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
प्रेयसीला KISS करताना तरुणासोबत घडलं भयानक
चीनमध्ये व्हॅलेंटाईन डे दिवशी घडलेली ही घटना. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, चीनच्या झेजियांग प्रांतातील वेस्ट लेकजवळ एक जोडपं किस घेऊन आपलं प्रेम व्यक्त करत होतं. हे जोडपं जवळपास 10 मिनिटं एकमेकांना किस करत राहिलं आणि त्यानंतर मुलाला त्याच्या कानात बुडबुड्यासारखा आवाज आला. त्याला तीव्र वेदनाही झाल्या. हळूहळू त्याची श्रवणशक्ती कमी झाली आणि दोघांनाही त्यांचा रोमँटिक सीन सोडून हॉस्पिटलमध्ये धाव घ्यावी लागली.
advertisement
जेव्हा हे जोडपं हॉस्पिटलमध्ये पोहोचलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की मुलाच्या कानाचा पडदा फाटला आहे. अतिउत्साहात किस घेत असताना, कानाच्या हवेच्या दाबात वेगाने बदल होतो. यामुळे जलद श्वासोच्छ्वास होतो आणि हे असंतुलन कानाच्या पडद्याचं नुकसान करतं, असं डॉक्टर म्हणाले.
advertisement
मराठी बातम्या/Viral/
गर्लफ्रेंडला KISS करायला गेला बॉयफ्रेंड, दिसलं असं काही, 440 व्होल्टचा झटका, VIDEO VIRAL
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement