advertisement

Kitchen Jugaad Video : रात्री झोपण्याआधी किचन सिंकमध्ये दूध टाकायला विसरू नका, 10 मिनिटांतच दिसेल परिणाम

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : किचन सिंकमध्ये रात्री दूध टाकण्याचा मोठा फायदा आहे, एका गृहिणीने हा किचन जुगाड दाखवला आहे.

News18
News18
नवी दिल्ली : तुम्ही दुधाचा चहा प्यायला असाल, दुधापासून बरेच पदार्थ बनवले असतील. सौंदर्य खुलवण्यासाठी म्हणूनही दुधाचा वापर केला असेल. पण दुधाचा अनोखा असा वापर जो आजवर तुम्ही कधी पाहिला नसेल. दूध किचन सिंकमध्ये टाकणं. या जबरदस्त अशा किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
दूध किचन सिंकमध्ये टाकण्याचा खूप फायदा आहे. याचा परिणाम फक्त 10 मिनिटांतच दिसतो. हा परिणाम चकीत करणारा आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता महिलेनं दूध किचन सिंकमध्ये टाकलं आहे. दूध एका वाटीत घेऊन चमच्याने ते सिंकमध्ये पसरवायचं आहे. आता यात लगेच पाणी ओतायचं नाही किंवा ते धुवायचं नाही. किमान 10 मिनिटं थांबायचं आहे.
advertisement
यानंतर एका कापसाच्या गोळ्यावर किंवा कापडावर व्हिनेगर घ्या. ते दूध टाकलेल्या किचन सिंकमध्ये फिरवून घ्या. तुम्हाला आधीच्या सिंकमध्ये आणि नंतरच्या सिंकमध्ये मोठा फरक दिसून येईल.
advertisement
युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : रात्री झोपण्याआधी किचन सिंकमध्ये दूध टाकायला विसरू नका, 10 मिनिटांतच दिसेल परिणाम
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement