Carचा AC किती नंबरवर चालवावा? योग्य पद्धत जाणून घेतल्यास मिळेल बंपर मायलेज
ABS असे काम करते
सेन्सर्स आणि व्हील स्पीड मॉनिटरिंग:
एबीएस सिस्टीममध्ये, प्रत्येक चाकावर सेन्सर बसवलेले असतात, जे चाकांच्या वेगाचे निरीक्षण करतात. हे सेन्सर्स सतत चाकांचा वेग ट्रॅक करतात आणि डेटा ABS ट्रोल युनिट (ECU) ला पाठवतात.
ब्रेकिंग दरम्यान लॉकिंग शोधणे:
advertisement
जेव्हा ड्रायव्हर ब्रेक लावतो आणि चाकाचा वेग अचानक कमी होतो (जसे की लॉक झाल्यास), तेव्हा सेन्सर्स ECU ला याची सूचना करतात.
हायड्रॉलिक प्रेशर अॅडजस्ट करणे:
एबीएस कंट्रोल युनिट लॉक होणाऱ्या ब्रेक्सवरील हायड्रॉलिक प्रेशर कमी करते. हा हे प्रेशर अॅडजस्ट केला जातो.
Kia: एक बटन दाबलं की SUV आपोआप होईल पार्क, 'ती' नव्या रुपात परत येतेय!
ABS चे फायदे:
- वाहनावरील नियंत्रण अबाधित राहते.
- आपत्कालीन ब्रेकिंग अंतर कमी करते.
- निसरड्या रस्त्यांवर सुरक्षितता वाढते.
- टायर कमी खराब होतात.
एबीएस सामान्यतः आधुनिक कार, ट्रक आणि मोटारसायकलींमध्ये आढळते. ही प्रणाली विशेषतः पाऊस, बर्फ किंवा निसरड्या रस्त्यांवर उपयुक्त आहे.
एबीएस हे एक महत्त्वाचे सुरक्षा वैशिष्ट्य आहे जे अपघात टाळण्यास मदत करते.