TRENDING:

Money Mantra: गुरुवार भाग्याचा! या राशींना मिळणार डबल खुशखबर; सरकारी योजनेचा लाभ

Last Updated:
Money Horoscope Marathi: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (10 ऑक्टोबर 2024) राशीभविष्य.
advertisement
1/12
गुरुवार भाग्याचा! या राशींना मिळणार डबल खुशखबर; सरकारी योजनेचा लाभ
मेष (Aries) : सतत वाढणाऱ्या गरजा तुम्हाला आर्थिक अडचणीत आणतील. तुम्हाला कर्जही घ्यावं लागू शकेल. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिकांना आज नफा होईल. त्यासाठी तुमचा मुद्दा योग्य पद्धतीने मांडा.उपाय : मुंग्यांना खाण्यासाठी पीठ ठेवा.
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : कौटुंबिक समस्या वाढू शकतात. त्यामुळे कार्यालयीन कामावर परिणाम होईल. दोन्ही वेगळं ठेवणं योग्य ठरेल. वेळेवर निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. नोकरीत नवीन शक्यता निर्माण होत आहे.उपाय : प्राण्यांची सेवा करा.
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : रखडलेल्या कामांची चिंता राहील. आर्थिक स्थिती सुधारल्याने गुंतवणुकीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरदार व्यक्तींना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.उपाय : श्रीसूक्त पठण करा.
advertisement
4/12
कर्क (Cancer) : कार्यालयीन कामाची आज विनाकारण चिंता राहील. मनात अस्वस्थता राहील. कौटुंबिक जीवनातही उलथापालथ होईल. व्यावसायिकांना आजचा दिवस निराशेचा असेल.उपाय : भैरव मंदिरात ध्वज दान करा.
advertisement
5/12
सिंह (Leo) : दीर्घ काळ रखडलेले प्रकल्प मानसिक ताण देऊ शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल. भावनांमध्ये वाहून जाऊन कोणतंही वचन देऊ नका. अन्यथा भविष्यात तुम्हाला पश्चात्ताप करावा लागू शकतो.उपाय : गणपतीला पिंजर वाहा. 
advertisement
6/12
कन्या (Virgo) : व्यवसायात अडचणी येऊ शकतात. ऑफिसमध्ये कोणतंही काम सूडाच्या भावनेनं करू नका. आज प्रियजनांशी वाद वाढू शकतात. दिखाऊपणावर खर्च केल्यास कर्ज होऊ शकतं.उपाय : सूर्याची पूजा करा.
advertisement
7/12
तूळ (Libra) : पैशांशी संबंधित समस्या राहतील. आर्थिक स्थितीबाबत आज मनात चिंता राहील. अनावश्यक खर्चासाठी कर्ज घ्यावं लागू शकतं. जमिनीत गुंतवणूक केल्यास फायदा होईल.उपाय : शिवलिंगावर अभिषेक करा.
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : आज आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीच्या चांगल्या संधी मिळतील. विनाकारण खर्च करू नका. अन्यथा तोटा होऊ शकतो. सावध राहा. व्यावसायिकांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा.उपाय : सरस्वतीमातेची पूजा करा.
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : ऑफिसमध्ये कोणत्याही कारणाशिवाय चिंता तुम्हाला त्रास होईल. आज आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. गरजांवर नियंत्रण ठेवा. अन्यथा खर्च जास्त होईल. एकाच वेळी दोन प्रकल्पांवर काम करू नका.उपाय : हनुमान मंदिरात बजरंग बाण स्तोत्र म्हणा.
advertisement
10/12
मकर (Capricorn) : कामाच्या ठिकाणी ऑफिसर्सशी संवाद वाढेल. बदल सहज स्वीकारा. नफा आणि संपत्ती मिळेल. बिझनेसमध्ये प्रगती होईल.उपाय : गणपतीची पूजा करा.
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) : आर्थिक त्रास टाळायचा असेल तर एकमेकांशी कोणताही व्यवहार करू नका. अन्यथा नुकसान होऊ शकतं. सततच्या समस्यांमुळे तुमचं मनोबल खचलेलं असेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.उपाय : गोशाळेसाठी दान करा.
advertisement
12/12
मीन (Pisces) : ऑफिसमध्ये आज जबाबदारी वाढेल. नवीन व्यक्तींवर विश्वास ठेवण्याआधी सावधगिरी बाळगा. अन्यथा कायदेशीर वादात अडकू शकता. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे; पण तज्ज्ञांचा सल्ला घ्या.उपाय : बुध ग्रहाशी संबंधित वस्तूंचं दान करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Money Mantra: गुरुवार भाग्याचा! या राशींना मिळणार डबल खुशखबर; सरकारी योजनेचा लाभ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल