TRENDING:

Honda ने टाकला मोठा डाव, 'ती' स्कुटर नव्या रुपात नव्या ढंगात केली लाँच, किंमतही कमी..

Last Updated:
भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी जपानी कंपनी होंडा मोटारसायकल अँड स्कुटर इंडियाने आता भारतात आणखी एक दमदार स्कुटर लाँच केली आहे.
advertisement
1/7
Honda ने टाकला मोठा डाव, 'ती' स्कुटर नव्या रुपात नव्या ढंगात केली लाँच, किंमतही
भारतीय ऑटो इंडस्ट्रीमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी जपानी कंपनी होंडा मोटारसायकल अँड स्कुटर इंडियाने आता भारतात आणखी एक दमदार स्कुटर लाँच केली आहे. होंडाने आपली  2025 Dio लाँच केली आहे.   Dio चं हे  अपडेटेड व्हर्जन आहे.  या नव्या Dio मध्ये अनेक छोटे मोठे बदल करण्यात आले आहे. 
advertisement
2/7
OBD2 कॉम्प्लाइंट इंजनसह अनेक फिचर्स दिले आहे.  2025 Honda Dio चे २ व्हेरिएंट DLX आणि H-Smart विक्रीसाठी उपलब्ध आहे.
advertisement
3/7
2025 होंडा डियो आता नवी 4.2-इंच TFT इंस्ट्रूमेंट क्लस्टरसह पाहण्यास मिळणार आहे. यात मायलेज इंडिकेटर, ट्रिप मीटर, इको इंडिकेटर आणि रेंज पाहता येईल.
advertisement
4/7
  या स्कुटरलाा होंडा रोडसिंक अॅप सपोर्ट करेल.  जो नेव्हिगेशन आणि कॉल/मेसेज अलर्टसारखे फंक्शन काम करतो. त्यामुळे स्कुटर चालवत असतानाही तुम्ही कनेक्ट राहू शकतात. या शिवाय स्कुटरमध्ये मोबाइल चार्जिंगसाठी एक स्मार्ट  यूएसबी टाइप सी पोर्ट दिलं आहे. 
advertisement
5/7
2025 होंडा डियो ही  5 रंगात उपलब्ध असणार आहे.  यामध्ये मॅट मार्व्हल ब्लू मेटैलिक, पर्ल डीप ग्राउंड ग्रे, पर्ल स्पोर्ट्स येलो, पर्ल इग्नियस ब्लॅक आणि इम्पिरियल रेडचा पर्याय मिळेल.
advertisement
6/7
2025 होंडा डियो मध्ये 123.92 सीसी सिंगल-सिलिंडर इंजिन दिलं आहे जे एअर-कूल्ड आणि फ्युल-इंजेक्टेड आहे. इंजन 8.19 बीएचपी इतकी पॉवर  आणि 10.5 एनएमचा टॉर्क जनरेट करतो.
advertisement
7/7
या स्कुटरमध्ये आइडलिंग स्टार्ट/स्टॉप सिस्टम सुद्धा दिली आहे. ज्यामुळे इंधनाची कपात आणि  उत्सर्जन कमी करण्यास मदत करते. या स्कुटरची किंमत 96,749 रुपये आणि 1,02,144 एक्स-शोरूम इतकी ठेवण्यात आली आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Honda ने टाकला मोठा डाव, 'ती' स्कुटर नव्या रुपात नव्या ढंगात केली लाँच, किंमतही कमी..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल