Fighter Plane: फायटर जेट विमानांना किती लागतं इंधन, किती असतं मायलेज? 99 टक्के लोकांचा अंदाज चुकला
- Published by:sachin Salve
Last Updated:
कोणत्याही युद्धामध्ये शत्रूचा नायनाट करण्यासाठी हवाई दलाचे फायटर जेट हे एकमेव रामबाण उपाय असतात. शुन्य हानी आणि शत्रूची ठिकाणं जमीनदोस्त...
advertisement
1/8

जम्मू-काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करून २६ भारतीय पर्यटकांना ठार मारलं. या घटनेमुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भारत आणि पाकिस्तानामध्ये युद्ध होणार का अशी तणावपूर्ण परिस्थितीत निर्माण झाली आहे. भारतीय हवाई दल सध्या हायअलर्ट मोडवर आहे. कोणत्याही युद्धामध्ये हवाई दलाची कामगिरी महत्त्वपूर्ण असते. अशातच हवाई दलाची शान असलेले फायटर जेट कसं काम करतात आणि किती मायलेज देत असतील असा साधारण सवाल उपस्थितीत केला जात आहे. पण याचं उत्तर ही सोप्पं आहे.
advertisement
2/8
कोणत्याही युद्धामध्ये शत्रूचा नायनाट करण्यासाठी हवाई दलाचे फायटर जेट हे एकमेव रामबाण उपाय असतात. शुन्य हानी आणि शत्रूची ठिकाणं जमीनदोस्त करण्याचं काम हवाई दलाकडून होतं असतं. त्यामुळे हवाई दलाची भूमिकाही कधी टॉप लेव्हलची असते.
advertisement
3/8
फायटर जेट जर हवेत असतील तर शत्रूशी जरी सामना झाला तरी त्याला निशाणा बनवू शकते. हवेतच मिसाईलने मारा करून हल्ला करू शकतो. पण एक प्रश्न साहजिक विचारला जातो फायटर जेट विमानांना किती इंधन लागतं.
advertisement
4/8
मिराज 2000 फायटर जेट हा भारतीय हवाई दलाचा महत्त्वाचा भाग आहे. भारताच्या मिराज 2000 जेट्सनी कारगिल युद्धात आणि 2019 च्या बालाकोट एअरस्ट्राइकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. अपग्रेडेड मिराज 2000 I (भारतासाठी विशेष) MICA मिसाइल्स आणि आधुनिक एव्हीऑनिक्ससह सुसज्ज आहे, ज्यामुळे ते IAF च्या युद्धनौकांवर कायम तैनात असतात.
advertisement
5/8
मिराज २००० एक मध्यम आकाराचे फायटर जेट आहे ते ११० किमी अंतर पार करण्यासाठी ३००-३५० लिटर इंधन लागलं.
advertisement
6/8
तर दुसरीकडे F-16 या फायटर फाल्कन विमानाला एका तासासाठी ३८०० लिटर इंधन लागत असतं. पण महत्त्वाचं म्हणजे, फायटर जेटचं वजन किती, स्पीड आणि किती उंचीवर आहे यावर सुद्धा इंधन किती लागतं त्यावरही इंधन किती लागणार हे ठरत असतं.
advertisement
7/8
फायटर विमानाचा वेग जितका जास्त असेल तितकं त्याला इंधन लागत असतं. जर स्पीड कमी असेल तर इंधन कमी लागतं.
advertisement
8/8
एवढंच नाहीतर फायटर प्लेनला जितक्या जास्त उंचीवर जातं तितकं अधिक इंधन लागत असतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Fighter Plane: फायटर जेट विमानांना किती लागतं इंधन, किती असतं मायलेज? 99 टक्के लोकांचा अंदाज चुकला