TRENDING:

Tata आणतेय आणखी एक 'टँक'सारखी कार, लूक पाहून पडाल प्रेमात!

Last Updated:
भारताची प्रमुख कार उत्पादक कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने मजबूत कार लाँच करून आपला दबदबा कायम राखला आहे. आता टाटा मोटर्स आपली प्रीमियम हॅचबॅक कार
advertisement
1/7
Tata आणतेय आणखी एक 'टँक'सारखी कार, लूक पाहून पडाल प्रेमात!
भारताची प्रमुख कार उत्पादक कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने मजबूत कार लाँच करून आपला दबदबा कायम राखला आहे. अलीकडे टाटा मोटर्सच्या सर्वच गाड्यांची विक्री उच्चांकी राहिली आहे.  अशातच आता टाटा मोटर्स आपली प्रीमियम हॅचबॅक कार Tata Altroz चं Facelift  मॉडेल लाँच करणार आहे. या कारचा नवा टिझर टाटाने रिलीज केला आहे. Tata Altroz Facelift 2025 याच महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे.
advertisement
2/7
Tata Altroz Facelift लवकरच नव्या रुपात पाहण्यास मिळणार आहे. टाटा मोटर्सकडून टीझर रिलीज करण्यात आला आहे.
advertisement
3/7
यामध्ये कारमध्ये बराचसा बदल केलेला दिसून येतोय. फ्रंट लूकमध्ये हेडलाईट पासून ते फ्रंट ग्रीलमध्ये बदल केलेले आहे. विशेष म्हणजे, लुमिनेट एलईडी लाईट दिले आहे.
advertisement
4/7
एवढंच नाहीतर कारच्या साईडमध्ये टाटा सफारीसारखे डोअर फिचर्स दिले आहे. इंटिरिअरमध्येही बदल करण्यात आला आहे.
advertisement
5/7
सध्याच्या Altroz पेक्षा ही गाडी अडव्हान्स असणार आहे. मागील वर्षी Altroz लाँच झाली होती. तेव्हा सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. Altroz चं स्पोर्ट व्हर्जनही लाँच केलं होतं.
advertisement
6/7
नव्या Altroz मध्ये व्हेंटिलेटिड सीट, 10.2 इंच इन्फोटेन्मेंट सिस्‍टम, अपडेटेड अंबिएंट लाइट, ऑटो डिमिंग ओआरवीएम, पावर्ड ड्राइवर सीट सारखे फिचर्स दिले जाण्याची शक्यता आहे. सोबत एअरबॅग स्टँडनुसार आता ६ एअरबॅग असणार आहे. तसंच  ADAS सुद्धा असणार आहे.
advertisement
7/7
अल्ट्रोझमध्ये सध्या 1.2-लिटर, 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. ते 120 ब्रेक हॉर्स पॉवर आणि 170 Nm टॉर्क निर्माण करतं. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह आहे. पण आता नव्या Altroz मध्ये आणखी पॉवरफुल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. नवीन Altroz ही 21 मे रोजी लाँच होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Tata आणतेय आणखी एक 'टँक'सारखी कार, लूक पाहून पडाल प्रेमात!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल