TRENDING:

अशी स्कुटर होणे नाही! रस्त्यावर लोक वळून वळून पाहतील; 100 रुपयांमध्ये 500 किमी कुठेही फिरा!

Last Updated:
सध्या बाजारामध्ये एकापेक्षा एक अशा इलेक्ट्रिक स्कुटरने धुमाकुळ घातला आहे. पण एक अशी ईलेक्ट्रिक स्कुटर लाँच झाली आहे जिच्यापुढे स्पोर्ट बाइक सुद्धा काहीच नाही.
advertisement
1/8
अशी स्कुटर होणे नाही! रस्त्यावर लोक वळून वळून पाहतील; 500 किमी कुठेही फिरा!
सध्या बाजारामध्ये एकापेक्षा एक अशा इलेक्ट्रिक स्कुटरने धुमाकुळ घातला आहे. पण एक अशी ईलेक्ट्रिक स्कुटर लाँच झाली आहे जिच्यापुढे स्पोर्ट बाइक सुद्धा काहीच नाही. अल्ट्राव्हायोलेट नावाच्या कंपनीने Tesseract Electric Scooter ही हायटेक स्कुटर लाँच केली केली आहे. या नवीन मॉडेलला "टेसरॅक्ट" असं नाव देण्यात आलं आहे. या नवीन स्कूटरमध्ये अनेक असे फिचर्स दिले आहे जे आजपर्यंत कोणत्याही स्कुटरमध्ये नाही. ही स्कूटर १०० रुपये विजेच्या खर्चात ५०० किमी धावेल असा दावा कंपनीने केला आहे.
advertisement
2/8
अल्ट्राव्हायोलेट टेसरॅक्ट पूर्ण चार्ज केल्यावर २६१ किलोमीटरपर्यंत चालवता येते, असा जी आयडीसीने दावा केलेली रेंज आहे.
advertisement
3/8
२० हॉर्स पॉवरची शक्ती देणारी इलेक्ट्रिक मोटर या स्कुटरमध्ये बसवण्यात आली आहे. ही स्कूटर फक्त २.९ सेकंदात ० ते ६० किमी प्रतितास वेग पकडू शकते आणि तिचा टॉप स्पीड १२५ किमी प्रतितास आहे.
advertisement
4/8
ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर टेसेरॅक्ट देखील फायटर जेटपासून प्रेरित होऊन डिझाइन करण्यात आली आहे.
advertisement
5/8
यात पुढच्या अॅप्रनवर तसंच उर्वरित बॉडीवर तीक्ष्ण कट आणि क्रिझ आहेत आणि ते फ्लोटिंग डीआरएल आणि ड्युअल एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्पसह येते. यामध्ये ३ रंग पर्याय असतील.
advertisement
6/8
नवीन टेसेरॅक्टमध्ये विंडस्क्रीन, ७-इंच TFT टचस्क्रीन, ३४-लिटर अंडरसीट १४-इंच चाके, फ्रंट आणि रियर रडार तंत्रज्ञान, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, ओव्हरटेक अलर्ट, लेन चेंज असिस्ट, रियर कोलिजन अलर्ट, इंटिग्रेटेड डॅशकॅम आणि हँडलबारवर हॅप्टिक फीडबॅक अशी वैशिष्ट्ये आहेत.
advertisement
7/8
टेसरॅक्टसह अल्ट्राव्हायोलेटने पहिल्यांदाच भारतातील इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे.
advertisement
8/8
कंपनीने पहिल्या १०,००० ग्राहकांसाठी टेसेरॅक्ट इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत फक्त १.२० लाख रुपये (प्रारंभिक किंमत) ठेवली होती. आता १० हजार ग्राहकांनी ही स्कुटर बुक सुद्धा केली आहे. आता ही स्कुटर १.४५ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून उपलब्ध झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
अशी स्कुटर होणे नाही! रस्त्यावर लोक वळून वळून पाहतील; 100 रुपयांमध्ये 500 किमी कुठेही फिरा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल