TRENDING:

Marathi Actress : मराठमोळ्या अभिनेत्रीचं ग्लॅमरस फोटोशूट, बोल्ड लुकमध्ये ओळखणंही कठीण, PHOTO

Last Updated:
Marathi Actress : मराठी टेलिव्हिजनवर हिट मालिका देणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीचे काही फोटो तिने शेअर केलेत. तिच्या ग्लॅमरस लुकमध्ये तिला ओळखताही येत नाहीये.
advertisement
1/7
मराठमोळ्या अभिनेत्रीचं ग्लॅमरस फोटोशूट, बोल्ड लुकमध्ये ओळखणंही कठीण, PHOTO
कलाकार सोशल मीडियावर सक्रीय असतात. अभिनेत्रींचे फोटोशूट नेहमीच सर्वांचं लक्ष वेधतात.
advertisement
2/7
मराठी टेलिव्हिजन गाजवणाऱ्या अभिनेत्रीनं नुकतंच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं.
advertisement
3/7
ग्लॅमरस फोटोशूट आणि अभिनेत्रीच्या बोल्ड लुकमुळे तिला पटकन ओळखता येत नाहीये.
advertisement
4/7
ग्रीन कलरचा ड्रेस, ओपन हेअर आणि ग्लॉसी मेकअपमध्ये अभिनेत्रीनं फोटोशूट केलं.
advertisement
5/7
फोटोत दिसणारी ही अभिनेत्री मयुरी वाघ आहे. अस्मिता या मालिकेतून मयुरी घराघरात पोहोचली.
advertisement
6/7
"इतरांसाठी नाही, तू स्वतः राणी आहेस याची आठवण म्हणून ड्रेस घाल" असं म्हणत मयुरीनं फोटो शेअर केलेत.
advertisement
7/7
मयुरीनं नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या डिवोर्सची कहाणी सांगितली. मयुरी तिच्या मुलाखतीमुळे सध्या चर्चेत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Marathi Actress : मराठमोळ्या अभिनेत्रीचं ग्लॅमरस फोटोशूट, बोल्ड लुकमध्ये ओळखणंही कठीण, PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल