TRENDING:

छोट्या डॉनचं मोठं प्लॅनिंग! BBM 6 मधून बाहेर पडल्यावर काय करणार? प्रभू शेळकेने सगळं सांगितलं

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Prabhu Shelke : बिग बॉस मराठी 6 मधून बाहेर पडल्यावर काय करणार याचं प्लॅनिग छोटा डॉन प्रभू शेळकेने आधीच करून ठेवलं आहे.
advertisement
1/7
छोट्या डॉनचं मोठं प्लॅनिंग! BBM 6 मधून बाहेर पडल्यावर काय करणार? प्रभू शेळकेने सगळं सांगितलं
बिग बॉसच्या घरात आलेले कित्येक स्पर्धक बरेच फेमस झाले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे प्रभू शेळके. जो आता बिग बॉस मराठी 6 च्या घरात आहे.
advertisement
2/7
बिग बॉस मराठी 6 च्या घरातून कित्येक सदस्यांनी निरोप घेतलेला आहे. प्रभू शेळके आता कुठवर राहिल माहिती नाही. तो मधेच जाणार की शेवटपर्यंत राहणार हे पुढे समजेलच.
advertisement
3/7
पण बिग बॉसच्या घरातून मधेच बाहेर पडणं असो वा बिग बॉस मराठी 6 संपल्यावर... छोट्या डॉनने पुढचं मोठं प्लॅनिंग करून ठेवलं आहे.
advertisement
4/7
बिग बॉस मराठी 6 नंतर काय करणार, असं विचारलं असता प्रभू शेळकेने सगळं काही सांगून टाकलं आहे. रेवासोबतच्या संवादात त्याने आपला प्लॅन सांगितला.
advertisement
5/7
प्रभू सांगतो, जर मला बिग बॉस कन्नडमधून ऑफर आली तर आपण तिकडे जाणार. यावर रेवा त्याला कन्नड बोलायला सांगते आणि तो बोलूनही दाखवतो, त्याचा अर्थही तो रेवाला सांगतो.
advertisement
6/7
याआधी प्रभूला घरातील सदस्यांनी घरातील कोणती वस्तू घेऊन जाणार असं विचारलं असात त्याने घरातील कॅमेरा आपल्याला आठवण म्हणून आपल्यासोबत न्यायाचा आहे, असं सांगितलं होतं.
advertisement
7/7
दरम्यान प्रभू शेळकेची तुलना आधीच्या बिग बॉस मराठी 5 चा विजेता.  सूरज चव्हाणशी केली जाते. दोघंही गरीब कुटुंबातील सोशल मीडिया स्टार. प्रभूनेही सूरजप्रमाणेच 'आधी उपचार, मग करिअर त्यानंतर लग्न', असं ठरवलं आहे. तो 'थॅलेसेमिया'सारख्या गंभीर आजाराशी लढा देत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
छोट्या डॉनचं मोठं प्लॅनिंग! BBM 6 मधून बाहेर पडल्यावर काय करणार? प्रभू शेळकेने सगळं सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल