TRENDING:

बापरे बाप! Bigg Boss Marathi 6 च्या घरात 'मधमाश्या'; सदस्यांवर हल्ला, उडाला गोंधळ

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 च्या मधमाश्यांचा घोळका दिसला आहे. मधमाश्यांनी घरातील सदस्यांवर हल्ला केल्याचं दिसतं आहे.
advertisement
1/7
बापरे बाप! Bigg Boss Marathi 6 च्या घरात 'मधमाश्या'; सदस्यांवर हल्ला, उडाला गोंधळ
बिग बॉस मराठी 6 च्या घरात मधमाशांचा हल्ला, वाचूनच तुमच्या अंगावर काटा आला असेल. बिग बॉसच्या घरात हे घडलं समजल्यावरच तुम्हाला धक्का बसला असेल.
advertisement
2/7
बिग बॉस मराठी 6 च्या घरात मधमाशांचा घोळका आला, त्याने हल्ला केला आणि त्यामुळे घरात तर एकच गोंधळ उडाला आहे.
advertisement
3/7
बापरे, आता सदस्यांचं काय झालं असेल! असं टेन्शन तुम्हाला आलं असेल. पण काळजी करू नका बिग बॉस मराठीच्या घरातील मधमाशांचा हल्ला हा खराखुरा नाही तर हा टास्क आहे.
advertisement
4/7
कॅप्टन्सीचा हा टास्क, ज्यात सदस्यच मधमाशा बनले आहेत. एकंदर प्रोमो पाहिला तर मधमाशांचं मध चोरणारे सदस्य आणि त्यांना अडवणाऱ्या मधमाशा असंच दिसतं आहे. 
advertisement
5/7
टास्कमध्ये तन्वीचा जबरदस्त परफॉर्मन्स या प्रोमोत दाखवण्यात आला आहे. तन्वी मधमाशी बनलेली दिसते आहे, जी संकेतवर तुटून पडली आहे.
advertisement
6/7
कदाचित संकेत तिचं मध चोरण्याचा, पळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मधमाशी तन्वी त्याला अडवण्याचा प्रयत्न करते, असं एकंदर प्रोमोवरून दिसतं आहे.
advertisement
7/7
कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी चुरस रंगणार, मधमाशांचा हल्ला कोणावर होणार? असं या प्रोमोच्या कॅप्शनमध्ये देण्यात आला आहे. आता हा मधमाशांच्या हल्ल्याचा नेमका टास्क आहे तरी काय आणि कसा ते संपूर्ण एपिसोडमध्येच समजेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बापरे बाप! Bigg Boss Marathi 6 च्या घरात 'मधमाश्या'; सदस्यांवर हल्ला, उडाला गोंधळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल