कियारा अडवाणीशी संबंधित कधीच न ऐकलेल्या 8 गोष्टी, आलियाशी आहे खास कनेक्शन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या नव्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. कियारा ही ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते पण कियाराबद्दल या 8 गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती नसतील.
advertisement
1/9

कियारा ही सध्याची बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. सिद्धार्थबरोबर लग्न केल्यानंतर ती चांगलीच लाइमलाइटमध्ये आली आहे.
advertisement
2/9
आज कियारा म्हणून ओळख असलेल्या कियाराचं खरं नाव वेगळंच आहे. कियाराचं खरं नाव आलिया अडवाणी आहे.
advertisement
3/9
कियारा अभिनेते अशोक कुमार यांची पणती आहे. ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे.
advertisement
4/9
'अंजाना अंजानी' सिनेमातील प्रियांकाच्या भूमिकेपासून इन्स्पायर होऊन तिनं स्वतःचं नाव कियारा ठेवलं
advertisement
5/9
कियारा उत्तम अभिनेत्री आहेच पण अभिनेत्री होण्याआधी कियारा शिक्षिका होती.
advertisement
6/9
8 महिन्यांची असताना कियारानं पहिल्यांदा कॅमेरा फेस केला होता.
advertisement
7/9
कियारा-शाहिद कपूरच्या 'उर्वशी' या पहिल्या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती.
advertisement
8/9
कॉलेजमध्ये असतानाचा कियाराचा जीवघेणा अपघात झाला होता. आजही कियारा आपल्या जीवाला जपते.
advertisement
9/9
कियारा 'फगली' हा तिचा तिचा पहिला सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर अनेक महिने लाइमलाइटपासून दूर होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कियारा अडवाणीशी संबंधित कधीच न ऐकलेल्या 8 गोष्टी, आलियाशी आहे खास कनेक्शन