TRENDING:

Govinda: 'ती' घटना आणि गोविंदाच्या करिअरला लागला ब्रेक; मोठ्या पडद्यापासून कसा दूर झाला?

Last Updated:
90 च्या दशकांतील सुपरस्टार गोविंदाने आपल्या अभिनयानं बॉलिवूड आपली छाप सोडली होती. डान्स, एक्सप्रेशनने तो चाहत्यांना घायाळ करायचा. त्यामुळे त्याचे चाहतेही तगडे होते. मात्र गोविंदा चित्रपटांपासून कसा दूर झाला?
advertisement
1/7
'ती' घटना आणि गोविंदाच्या करिअरला लागला ब्रेक; मोठ्या पडद्यापासून कसा दूर झाला?
90 च्या दशकांतील सुपरस्टार गोविंदाने आपल्या अभिनयानं बॉलिवूड आपली छाप सोडली होती. डान्स, एक्सप्रेशनने तो चाहत्यांना घायाळ करायचा. त्यामुळे त्याचे चाहतेही तगडे होते. मात्र गोविंदा चित्रपटांपासून कसा दूर झाला? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/7
एका चित्रपटामुळे गोविंदाचं करिअर खराब झालं. ते असं डगमगलं की आजपर्यंत तो चित्रपटांपासून दूरच आहे.
advertisement
3/7
गोविंदाने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. आपलं बुडतं करिअर वाचवण्यासाठी गोविंदाने 'रंगीला राजा' हा चित्रपट केला. मात्र हा डिजास्टर ठरला.
advertisement
4/7
'रंगीला राजा' 2019 मध्ये आलेला गोविंदाचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप जोरात आपटला. या चित्रपटानंतर गोविंदा पुन्हा स्क्रिनवर दिसला नाही.
advertisement
5/7
'रंगीला राजा' चित्रपटात गोविंदाने डबल रोलची भूमिका केली होती. हा चित्रपट रजनीकांतच्या netrikkan चा रिमेक होता.
advertisement
6/7
गोविंदाने रंगीला राजाच्या पहिले 2018 मध्ये 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' केला. मात्र नंतर या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकल्यात आली कारण सीबीएफसीचं प्रमाणपत्र या चित्रपटाला मिळालं नाही. यामुळे खूप गोंधळही उडाला.
advertisement
7/7
दरम्यान, 'रंगीला राजा' हा गोविंदाचा शेवटचा चित्रपट ठरला. यानंतर गोविंदा रिअॅलिटी शोमध्ये दिसत असतो मात्र मोठ्या पडद्यापासून तो दूर आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Govinda: 'ती' घटना आणि गोविंदाच्या करिअरला लागला ब्रेक; मोठ्या पडद्यापासून कसा दूर झाला?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल