गुपचूप केलं आंतरधर्मीय लग्न; आता लवकरच आई होणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
एक लोकप्रिय अभिनेत्री लवकरच आई होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या अभिनेत्रीनं आंतरधर्मीय लग्न केलं होत, त्यानंतर ती कधी आई होणार याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. अनेकवेळा तिच्या प्रेग्नन्सीची अफवा उडाल्या. आता ही अभिनेत्री खरोखरच आई होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
1/8

2021 साली टेलिव्हिजनवर आलेल्या साथ निभाना साथिया या मालिकेतून प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईल झालेली अभिनेत्री म्हणजे देवोलिना भट्टाचार्य.
advertisement
2/8
देओलिनानं साकारलेली गोपी बहू प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती.
advertisement
3/8
देवोलिना वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. तिने डिसेंबर 2022 मध्ये शाहनवाज शेखसोबत लग्नगाठ बांधली. देवोलिनाला या लग्नानंतर खूप ट्रोल करण्यात आलं होतं.
advertisement
4/8
पण देवोलिनाने नेहमीच ट्रॉलर्सला सडेतोड उत्तर दिलं. आता ही अभिनेत्री लवकरच आई होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
5/8
देवोलिना भट्टाचार्जी आई होणार आहे. देवोलीनाच्या जवळच्या एका सूत्राने देवोलीनाच्या गरोदरपणाची बातमी 'न्यूज18 शोशा'ला दिली आहे.
advertisement
6/8
पण देवोलिनाने अद्याप स्वतः चाहत्यांना ही गुडन्यूज दिली नाही यामागे काही वैयक्तिक कारणं आहेत' अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
7/8
देवोलीनाच्या प्रेग्नेंसीबद्दल गेल्या अनेक महिन्यांपासून अफवा होत्या. अलीकडेच तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्याला पाहून नेटिझन्सनी ती प्रेग्नंट असल्याचा दावा केला होता.
advertisement
8/8
आता देवोलिना चाहत्यांना स्वतः कधी ही माहिती देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
गुपचूप केलं आंतरधर्मीय लग्न; आता लवकरच आई होणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री