TRENDING:

दिव्या भारतीपेक्षा सुंदर आहे तिची लहान बहिण! 12 वर्षांचं करिअर तरी बॉलिवूडवर करू शकली नाही जादू

Last Updated:
Divya Bharati Sister : दिव्या भारतीचं नाव घेताच आठवतात 90s च्या आठवणी जाग्या होतात. दिव्याने फार लवकर या जगाचा निरोप घेतला. पण तुम्हाला माहितीये का तिची बहिणही या इंडस्ट्रीत होती. सौंदर्यात ती दिव्यालाही मागे टाकते.
advertisement
1/9
दिव्या भारतीपेक्षा सुंदर आहे तिची लहान बहिण! तरी बॉलिवूडवर करू शकली नाही जादू
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार होऊन गेले ज्यांनी कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली. त्यातील एक अभिनेत्री म्हणजेच दिव्या भारती. दिव्या फार लवकर या जगाचा निरोप घेतला.
advertisement
2/9
नव्वदचं दशक दिव्याने गाजवलं. आपल्या छोट्या पण प्रभावी करिअरने दिव्याने प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं.
advertisement
3/9
दिव्याच्या अपघाती निधनाने संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला. घराच्या बाल्कनीतून पडून दिव्याचा मृत्यू झाला.
advertisement
4/9
दिव्यासारखी हरहुन्नरी अभिनेत्री फार लवकरच हे जग सोडून गेली याची खंत आजही अनेकांना आहे.
advertisement
5/9
दिव्या भारतीनंतर तिची बहीणही बॉलिवूडमध्ये आली होती. तिनेही अनेक लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलं. पण ती दिव्या इतकी सक्सेस होऊ शकली नाही.
advertisement
6/9
ओम प्रकाश भारती असं दिव्याच्या वडिलांचं नाव तर मीता भारती ही तिची आहे. ओम प्रकाश भारती यांना एक भाऊ आहेत ज्यांचं नाव मदन लाल अरोरा. त्यांची मुलगा कायनात अरोरा, ही दिव्याची चुलत बहिण आहे.
advertisement
7/9
कायनात हिने 2010 साली अक्षय कुमारच्या खट्टा मिठ्ठा या सिनेमातून डेब्यू केला. त्यानंतर ती 'ग्रँड मस्ती', 'शानदार', 'फरार', 'इश्क पश्मीना' सारख्या सिनेमांत दिसली. ग्रँडमस्ती सिनेमातील तिचा बोल्डनेस, अभिनय आणि ग्लॅमर लुक चर्चेत आला होता.
advertisement
8/9
कायनातने 12 वर्षांचं करिअर केलं पण तिला दिव्या इतकी प्रसिद्धी मिळाली नाही. तिने साऊथ आणि पंजाबी सिनेमातही काम केलं.
advertisement
9/9
एका मुलाखतीत कायनात अरोराने सांगितलं होतं की, जेव्हा ती मुंबईत आली होती तेव्हा दिव्या भारतींची आई आणि काकीने तिला करिअरसाठी खूप महत केली होती. दिव्याची चुलत बहीण असणं तिच्यासाठी दबाव नव्हे तर एक प्रेरणा होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
दिव्या भारतीपेक्षा सुंदर आहे तिची लहान बहिण! 12 वर्षांचं करिअर तरी बॉलिवूडवर करू शकली नाही जादू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल