Sunita Ahuja: बंगला नाही महल, दारूसाठीही वेगळी 'रूम', गोविंदाच्या बायकोचे शॉकच निराळे, इतकी आहे सुनीता आहुजाची संपत्ती!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Sunita Ahuja: बॉलीवूडचा कॉमेडी किंग गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या, पण गोविंदाच्या वकिलांनी त्या फेटाळून लावल्या. मात्र या चर्चेमुळे सुनीता आहुजा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या आहेत.
advertisement
1/7

बॉलीवूडचा कॉमेडी किंग गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या, पण गोविंदाच्या वकिलांनी त्या फेटाळून लावल्या. मात्र या चर्चेमुळे सुनीता आहुजा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आल्या आहेत.
advertisement
2/7
गोविंदासारखंच सुनीता आहुजाही एक अत्यंत विलासी आणि श्रीमंत जीवनशैली जगतात. कोट्यवधींचा बंगला आणि आलिशान गाड्या असं एकदम आरामदायी आयुष्य जगणाऱ्या सुनीता कुठून पैसा कमावतात?
advertisement
3/7
सुनीता आहुजाकडे तब्बल 25 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. मुंबईच्या जुहूमध्ये त्यांचा एक अत्यंत आलिशान बंगला आहे, ज्याची किंमत अंदाजे 16 कोटी रुपये आहे. हा बंगला एकाचवेळी तीन फ्लॅट्स एकत्र करून तयार केला गेला आहे.
advertisement
4/7
सुनीता यांना गाड्यांची खूप आवड आहे. त्यांच्याकडे अनेक महागड्या ब्रँडेड कार्स आहेत. एका करवा चौथच्या दिवशी गोविंदाने त्यांना BMW 3 Series भेट दिल्याचीही आठवण आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
advertisement
5/7
सुनीता आहुजा केवळ स्टार पत्नीच नाही, तर त्या स्वतःही कमाई करते. त्यांना एंडोर्समेंट्स, रिअल इस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक आणि बाँड्समधून चांगले उत्पन्न मिळवते. गोविंदासोबत तिने अनेक प्रोजेक्ट्समध्ये पैसे गुंतवले आहेत.
advertisement
6/7
सुनीताचे फॅशन स्टेटमेंट नेहमाच चर्चेत असते. त्यांना चमचमीत कपडे, जड दागिने आणि बोल्ड मेकअप करायला आवडतो. त्या नेहमीच पार्ट्यांमध्ये आणि पब्लिक इव्हेंट्समध्ये स्टायलिश लूकमुळे चर्चेत असतात. त्या धार्मिक आहे, पण त्याचवेळी त्यांना पार्टी करायलाही आवडते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की त्या रोज दारू पीत नाही, पण रविवारी नक्कीच वाईन किंवा ड्रिंक घेतात. त्यांचा घरात दारुसाठी एक स्पेशल कॉर्नरही आहे.
advertisement
7/7
सुनीता इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहेत. त्यांचे 38.3 लाख फॉलोअर्स आहेत. अलीकडेच त्यांनी स्वतःचा यूट्यूब चॅनेल सुरू केला आहे, जिथे त्या व्हीलॉग आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित व्हिडिओ शेअर करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sunita Ahuja: बंगला नाही महल, दारूसाठीही वेगळी 'रूम', गोविंदाच्या बायकोचे शॉकच निराळे, इतकी आहे सुनीता आहुजाची संपत्ती!