Natasa Stankovic : हार्दिकच्या Ex पत्नीचा बोल्ड अंदाज, जीन्सची झिप उघडी ठेवून दिल्या पोज, इंटरनेटवर खळबळ
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Natasa Stankovic : क्रिकेटर हार्दिक पांड्याची एक्स पत्नी आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकसाठी नेहमी चर्चेत असते. आता ती तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
advertisement
1/7

क्रिकेटर हार्दिक पांड्याची एक्स पत्नी आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकसाठी नेहमी चर्चेत असते. आता ती तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
advertisement
2/7
अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा बोल्ड लूक चर्चेचा विषय बनला आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
advertisement
3/7
लेटेस्ट शेअर केलेल्या फोटोंमध्ये नताशाने काळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा आणि निळ्या डेनिम पँटमध्ये दिसत आहे. तिने जीन्सची झिप उघडून कॅमेरासमोर दिलेल्या पोजमुळे सोशल मीडियावर ती पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे.
advertisement
4/7
नताशाच्या या बोल्ड फोटोशूटनंतर एकच खळबळ उडाली असून लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. काही जण तिच्या फिटनेस आणि स्टाईलचं कौतुक करत आहेत.
advertisement
5/7
एका युजरने लिहिलं, “हे पोज काय दाखवतंय?” तर दुसऱ्याने म्हटलं, “कृपया लाज बाळगा, तुम्ही पब्लिक फिगर आहात.” काही युजर्सनी मात्र तिला स्टायलिश मॉम आणि स्मार्ट आणि आत्मविश्वासू महिला असंही म्हटलं आहे.
advertisement
6/7
हार्दिक पांड्या आणि नताशाची ओळख 2018 मध्ये एका नाईट क्लबमध्ये झाली होती. त्यानंतर त्यांनी 2019 मध्ये साखरपुडा केला आणि 2020 मध्ये लॉकडाऊनमध्ये लग्न केलं.
advertisement
7/7
नताशा आणि हार्दिक दोघांना अगस्त्य नावाचा मुलगा आहे. 2023 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा दोन्ही धर्मानुसार विवाह केला. पण 2024 मध्ये दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघेही वेगळे झाले असले तरी ते दोघंही आपल्या मुलाच्या संगोपनात एकत्र आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Natasa Stankovic : हार्दिकच्या Ex पत्नीचा बोल्ड अंदाज, जीन्सची झिप उघडी ठेवून दिल्या पोज, इंटरनेटवर खळबळ