TRENDING:

14 वर्षांचा संसार, पदरात 3 मुलं, असं काय घडलं ज्यामुळे जय-माहीवर आली डिवोर्सची वेळ?

Last Updated:
Jay Bhanushali and Mahhi Vij Divorce : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडपं अर्थात जय भानुशाली आणि माही वीज यांनी लग्नाच्या 14 वर्षांनी घटस्फोट घेतला आहे.
advertisement
1/7
असं काय घडलं ज्यामुळे जय-माहीवर आली डिवोर्सची वेळ?
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडपं अर्थात जय भानुशाली आणि माही वीज यांनी लग्नाच्या 14 वर्षांनी घटस्फोट घेतला आहे.
advertisement
2/7
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, जय भानुशाली आणि माही वीज यांनी कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. जुलै-ऑगस्टमध्येच त्यांनी घटस्फोटाच्या अर्जावर सही केली होती.
advertisement
3/7
जय आणि माही यांच्या मुलांच्या कस्टडीवरही निर्णय झालेला आहे. एकमेकांवरचा विश्वास उडाला असल्याने त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे.
advertisement
4/7
जय आणि माही यांनी जून 2024 नंतर एकही एकत्र पोस्ट शेअर केलेली नाही. अद्याप दोघांनीही घटस्फोटवर अधिकृतरित्या भाष्य केलेलं नाही.
advertisement
5/7
जय आणि माही यांना तारा ही मुलगी आहे. तर त्यांनी दोन मुलांना दत्तक घेतलं आहे. त्यामुळे आता या तीन मुलांचं काय होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
advertisement
6/7
जय आणि माही यांच्या घटस्फोटाच्या अफवा याआधीही पसरल्या होत्या.
advertisement
7/7
जय आणि माही 2011 मध्ये लग्नबंधनात अडकले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
14 वर्षांचा संसार, पदरात 3 मुलं, असं काय घडलं ज्यामुळे जय-माहीवर आली डिवोर्सची वेळ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल