माधुरी दीक्षितचा लव्ह सीन अन् आयटम साँग, पण कोणासोबत? बाप-लेकाचं नाव वाचून तुम्हीही चक्रावून जाल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Madhuri Dixit Pair with Father-Son : माधुरीने एका बाप-बेट्याच्या जोडीसोबत काम केलं, ज्यातील एकासोबत तिची जोडी फ्लॉप ठरली, तर दुसऱ्यासोबत तिने 'आयटम सॉन्ग' देऊन चित्रपटाला सुपरहिट बनवलं.
advertisement
1/7
<!--StartFragment -->मुंबई: बॉलिवूडमध्ये 'धक धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने तिच्या करिअरमध्ये अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलं. तिचा अभिनय आणि डान्स आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. <!--EndFragment -->
advertisement
2/7
<!--StartFragment -->पण तुम्हाला माहीत आहे का, माधुरीने एका बाप-बेट्याच्या जोडीसोबत काम केलं, ज्यातील एकासोबत तिची जोडी फ्लॉप ठरली, तर दुसऱ्यासोबत तिने 'आयटम सॉन्ग' देऊन चित्रपटाला सुपरहिट बनवलं.<!--EndFragment -->
advertisement
3/7
<!--StartFragment -->ही बाप-बेट्याची जोडी आहे, दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि सध्याचा सुपरस्टार रणबीर कपूर. माधुरी दीक्षित आणि ऋषी कपूर यांनी तीन चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. पण त्यांची केमिस्ट्री कितीही चांगली असली, तरी त्यांची जोडी बॉक्स ऑफिसवर कधीच यशस्वी झाली नाही.<!--EndFragment -->
advertisement
4/7
<!--StartFragment -->१९९६ साली आलेल्या 'प्रेम ग्रंथ' या चित्रपटातील गाणी खूप गाजली, पण चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर त्यांनी 'याराना' आणि 'साहिबान' या चित्रपटांमध्येही काम केलं, पण दुर्दैवाने हे दोन्ही चित्रपटही बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करू शकले नाहीत. त्यामुळे ऋषी कपूर आणि माधुरीची जोडी अन-लकी ठरली.<!--EndFragment -->
advertisement
5/7
<!--StartFragment -->वडिलांसोबत जरी माधुरीची जोडी यशस्वी झाली नसली, तरी लेकासाठी मात्र ती खूप लकी ठरली. माधुरीने रणबीर कपूरसोबत कोणत्याही चित्रपटात काम केलं नाही, पण त्याच्या एका चित्रपटासाठी एक 'आयटम सॉन्ग' दिलं, जे खूप गाजलं.<!--EndFragment -->
advertisement
6/7
<!--StartFragment -->रणबीरच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील 'घागरा' हे गाणं खूप लोकप्रिय झालं. रणबीर आणि माधुरीने या गाण्यात केलेल्या डान्सने प्रेक्षकांना वेड लावलं. <!--EndFragment -->
advertisement
7/7
<!--StartFragment -->हे गाणं चित्रपटासाठी खूप फायदेशीर ठरलं. यावरून असं दिसतं की, ऋषी कपूरसोबत जरी माधुरीची जोडी फ्लॉप ठरली, तरी रणबीर कपूरच्या करिअरसाठी मात्र ती लकी चार्म ठरली.<!--EndFragment -->
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/