'मला लाज वाटत होती...' 21 वर्षांनी मोठ्या विनोद खन्नांसोबत Kissing सीन, 37 वर्षांनी माधुरी पहिल्यांदा बोलली
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Madhuri Dixit Revisits Intimate Scenes With Vinod Khanna: अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिच्यापेक्षा 21 वर्षांनी मोठ्या विनोद खन्नांसोबत इंटिमेट सीन दिला होता. ज्यानंतर ती प्रचंड ट्रोल झाली होती. तो सीन आठवून माधुरी आजही अस्वस्थ होते. या सीनवर माधुरीनं पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
advertisement
1/7

बॉलिवूडचे काही सिनेमे आणि त्यातील सीन्स हे न विसरता येणारे आहेत. 37 वर्षआंआधी आलेला माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांचा दयावान हा सिनेमा त्यापैकी एक आहे. माधुरीने च्यापेक्षा 21 वर्षांनी मोठ्या असलेल्या विनोद खन्नासोबत एक इंटिमेट सीन दिला होता. माधुरीनं नुकत्याच एका मुलाखतीत या इंटिमेट सीनवर भाष्य केलं आहे. आजही तिला तो सीन आठवून धक्का बसतो असं तिनं सांगितलं.
advertisement
2/7
धक-धक गर्ल माधुरी दीक्षितने जेव्हा तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा तिने 21 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन देत इंडस्ट्रीत खळबळ उडवून दिली. 1988 मध्ये आलेल्या 'दयावान' चित्रपटात विनोद खन्नासोबत दिलेला किसिंग सीन माधुरी आजही विसरलेली नाही.
advertisement
3/7
दयावन हा सिनेमा फिरोज खान यांनी दिग्दर्शित केला होता. नायकन या तमिळ सिनेमाता हिंदी रिमेक होता. विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यात प्रमुख भूमिकेत होते. माधुरी तेव्हा नवोदित अभिनेत्री होती.
advertisement
4/7
रेडिओ नशाला दिलेल्या मुलाखतीत माधुरी दीक्षितनं सांगितलं की या सिनेमाच्या शूटींगमध्ये तिला खूप काही शिकायला मिळालं. पण हे शिकणं खूप कठीण अनुभवातून आलं.
advertisement
5/7
कहा जाता है कि गाना 'आज फिर तुम पे प्यार आया है' शूट करते वक्त विनोद खन्ना सीन में इतने खो गए कि उन्होंने माधुरी को जरूरत से ज्यादा देर तक KISS किया. इतना ही नहीं वह इतने बहक गए कि माधुरी के होंठ तक काट लिए, जिससे खून निकल आया. इस घटना ने माधुरी को रुला दिया और सेट पर माधुरी म्हणाली, "ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवतो." इंटिमेट सीन विषयी बोलताना माधुरी म्हणाली, "त्या सीननंतर मला खूप लाज वाटली आणि असं काही मी पुन्हा करणार नाही हे ठरवलं. आजही तो सीन पाहते तेव्हा मला धक्का बसतो." वह परेशान नजर आईं.
advertisement
6/7
जुन्या मुलाखतींमध्ये माधुरीनं खुलासा केला की जेव्हा तिने चित्रपट साइन केला तेव्हा तिला त्या सीनची पूर्णपणे जाणीव नव्हती. आजही ती त्या दृश्याने धक्का बसते. ती म्हणाली, "मागे वळून पाहताना मला वाटतं की मी स्पष्टपणे नकार द्यायला हवा होता. पण मला भीती होती की त्यामुळे सिनेमाची स्टोरी बिघडले."
advertisement
7/7
असं म्हटलं जातं की 'आज फिर तुम पे प्यार आया है' या गाण्याच्या शूटींगमध्ये विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षितचा किसिंग सीन होता. माधुरीला किस करताना विनोद खन्ना इतके मग्न झाले होते की त्यांनी माधुरीचे ओठ चावले होते ज्यामुळे तिच्या ओठांतून रक्त आलं होतं. माधुरी सेटवर ढसाढसा रडायला लागली. ती प्रचंड अस्वस्थ झाली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मला लाज वाटत होती...' 21 वर्षांनी मोठ्या विनोद खन्नांसोबत Kissing सीन, 37 वर्षांनी माधुरी पहिल्यांदा बोलली