Madhuri Dixit : माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांच्यात वयाचं अंतर किती? लग्नाला झालीत 25 वर्ष
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Madhuri Dixit - Shriran Nene Age Difference : माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांचा विवाह 1999 मध्ये झाला होता, आणि आता त्यांचा 25 वर्षांचा सहजीवन पूर्ण झाला आहे. दोघांच्या वयात किती अंतर आहे माहितीये का?
advertisement
1/7

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. पण तिच्या मनावर राज्य करणारी एकच व्यक्ती आहे ती म्हणजे तिचा नवरा.
advertisement
2/7
माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केल्यानंतर अनेकांची हृदय तुटली होती. माधुरी आणि श्रीराम यांच्यात वयाचं किती अंतर आहे माहितीये का?
advertisement
3/7
माधुरीने 1999 साली प्रसिद्ध कार्डियक सर्जन श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं.
advertisement
4/7
दोघांच्या लग्नाला आता 25 वर्ष झाली आहेत. आजही त्यांचं नातं मजबूत आहे.
advertisement
5/7
माधुरी दीक्षितचा जन्म 15 मे 1967 रोजी झाला. माधुरी आता 58 वर्षांची आहे.
advertisement
6/7
तर डॉ. श्रीराम नेने यांचा जन्म 11 जानेवारी 1966 साली झाला. ते आता 59 वर्षांचे आहेत. म्हणजेच माधुरी आणि नेने यांच्यात 1 वर्ष महिन्यांचं अंतर आहे.
advertisement
7/7
माधुरीला दोन मुलगे आहेत. दोघेही शिक्षण घेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Madhuri Dixit : माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांच्यात वयाचं अंतर किती? लग्नाला झालीत 25 वर्ष