TRENDING:

नॅशनल क्रश झाल्यावर हॉलिवूडच्या सगळ्यात हॉट अभिनेत्रीशी तुलना, गिरीजा ओक म्हणाली, 'लोकांना महिलांची चॉइस...'

Last Updated:
Girija Oak : अभिनेत्री गिरीजा ओक नॅशनल क्रश झाल्यावर तिची तुलना हॉलिवूड अभिनेत्रीशी करण्यात आली. यावर गिरीजानं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
1/8
नॅशनल क्रश झाल्यावर हॉलिवूडच्या सगळ्यात हॉट अभिनेत्रीशी तुलना, गिरीजा म्हणाली...
अभिनेत्री गिरीज ओकचे निळ्या साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि ती एका रात्रीत नॅशनल क्रश झाली. नॅशनल क्रश झाल्यानंतर गिरीजाने अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर झाले. गिरीजाची अनेकांनी हॉलिवूड अभिनेत्री सिडनी स्वेनी आणि मोनिका बेलुची यांच्याशी केली. एका मुलाखतीत बोलताना गिरीजानं तिची हॉलिवूड अभिनेत्रींशी होणाऱ्या तुलनेवर उत्तर दिलं.
advertisement
2/8
सिडनी स्वेनी आणि मोनिका बेलुची यांनी ब्रेस्टविषयी केलेली वक्तव्य सोशल मीडियावर खूप व्हायरल झालीत. सिडनी स्वेनी सर्वाधिक चर्चेत असते. तिच्याविषयी खूप चर्चा होत असतात. अशा अभिनेत्रीशी गिरीज ओकशी तुलना करण्यात आली.
advertisement
3/8
हॉटरफ्लॉयलाल दिलेल्या मुलाखतीत बोलताना गिरीजा म्हणाली, "मी एक व्हिडीओ पाहिला होता सिडनी स्वेनी एका वेगळ्यात विषयावर बोलत आहे. त्यावर जे सबटाइटल्स येत आहेत ते तिच्या ब्रेस्टच्या साइडला येत आहेत. राइट आणि लेफ्ट साइडला. तुम्ही जेव्हा सब टाइटल्स वाचता तेव्हा तुमचं लक्ष तिच्या ब्रेस्टकडे जातं. तिच्या ब्रेस्टला ते सबटाइटल्स कव्हर करत नव्हते."
advertisement
4/8
"त्या व्हिडीओखाली कमेंट्स होत्या की ज्यांनी हे सबटाइटल्स केले आहेत, ज्यांनी ही अलाइंनमेन्ट केली आहे त्याला आमच्याकडून 100 मार्क्स. त्याचं खूप कौतुक होतंय. सीडनी स्विनीला पाहण्याचा हा दृष्टीकोन आहे."
advertisement
5/8
सीडनी स्विनी तिच्या ब्रेस्टमुळे फेमस झाली आहे. तिच्या टीमने देखील तिची हिच गोष्ट दाखवण्याचं ठरवलं आहे असं वाटतंय, यावर बोलताना गिरिजा म्हणाली, "त्यांना असं वाटतंय, त्यांची ही चॉइस आहे तर खूप चांगली गोष्ट आहे. प्रॉब्ले हा आहे की, लोकांनी महिलांची चॉइसच समजत नाही."
advertisement
6/8
गिरीजा ओकने तिच्या AI फोटोंविषयी भाष्य केलं. ती म्हणाली, "मी माझे मॉर्फ केलेले अनेक व्हिडीओ आणि फोटो पाहिले. एक फोटो होता ज्यात मी त्याच निळ्या साडीत बसले आहे आणि माझे कपडे गायब केलेत. ते खूप विचित्र होतं. या सगळ्यानंतर मी एक व्हिडीओ बनवला ज्यात मी विनंती केली माझे असे व्हिडीओ फोटो बनवू नका."
advertisement
7/8
"त्यानंतर मला कमेंट्स आणि डीएम्स आले त्यात त्यांनी म्हटलं, तुम्ही जेव्हा किसिंग सीन्स करता, तुम्ही अभिनेत्री असता तेव्हा छोटे कपडे घालता तेव्हा तुम्हाला काही प्रोब्लेम नसतो. मग आम्ही तुमचे कपडे थोडे एडिट केले तर तुम्हाला इतका प्रोब्लेम का?"
advertisement
8/8
"एखाद्याची चॉइस काय आहे हे न कळणं हा खूप मोठा प्रोब्लेम आहे. मला तो सीन करायचा आहे की नाही हा माझा चॉइस आहे. तुमच्या AI वर्जनपेक्षा ते खूप वेगळं आहे. ती माझी चॉइस आहे, ही (AI ) नाही", असंही गिरीजा म्हणाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
नॅशनल क्रश झाल्यावर हॉलिवूडच्या सगळ्यात हॉट अभिनेत्रीशी तुलना, गिरीजा ओक म्हणाली, 'लोकांना महिलांची चॉइस...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल