Blockbuster Actress : ना दीपिका, ना आलिया.. ही आहे बॉलिवूडची खरी ब्लॉकबस्टर क्वीन; सलग 3 सिनेमे 500 कोटी क्लबमध्ये!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Blockbuster Actress : बॉलीवूडमध्ये आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर या अभिनेत्रींचा दबदबा कायम असतो. पण गेल्या काही वर्षांत एक नवं नाव गाजू लागलं आहे जिने बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर सिनेमे दिलेत.
advertisement
1/7

बॉलीवूडमध्ये आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर या अभिनेत्रींचा दबदबा कायम असतो. पण गेल्या काही वर्षांत एक नवं नाव गाजू लागलं आहे जिने बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर सिनेमे दिलेत. ही ब्लॉकबस्टर अभिनेत्री कोण आहे? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/7
या ब्लॉकबस्टर अभिनेत्रीने फक्त तीन वर्षांत तिने असा कमाल केला आहे की आता तिचं नाव बॉक्स ऑफिसची गॅरंटी मानलं जातं. ती मेकर्सला मालामाल करत आहे. तुम्ही ओळखलंत का? ही अभिनेत्री कोण आहे.
advertisement
3/7
आपण बोलत असलेली ही ब्लॉकबस्टर अभिनेत्री 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदान्ना आहे. रश्मिकाने सलग तीन सुपरहिट नव्हे तर मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट दिले, आणि तेही प्रत्येकी 500 कोटींपेक्षा जास्त कमाई करणारे.
advertisement
4/7
रणबीर कपूरसोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना भलतीच भावली. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित हा चित्रपट रीलिज झाल्यावर काही आठवड्यांतच 915 कोटींच्या घरात पोहोचला. हा रश्मिकाचा पहिला 500 कोटी क्लबमधील चित्रपट ठरला.
advertisement
5/7
अल्लू अर्जुनसोबतच्या पुष्पा 2 चित्रपटाने तर रेकॉर्ड मोडले. हिंदी व्हर्जनमधूनच 812 कोटींपेक्षा जास्त, तर जगभरातून तब्बल 1742 कोटींची कमाई केली. बजेट 500 कोटींचं असूनही हा चित्रपट दुप्पट-तिप्पट वसूल ठरला.
advertisement
6/7
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा ऐतिहासिक चित्रपट विकी कौशलसोबत रश्मिकासाठी करिअरचा गेम चेंजर ठरला. छत्रपती संभाजी महाराजांच्या कहाणीवर आधारित या चित्रपटाने भारतात 601 कोटी आणि जगभरात जवळपास 808 कोटींची कमाई केली.
advertisement
7/7
रश्मिका मंदान्ना आता फक्त साऊथ सिनेमाची नव्हे, तर ऑल इंडिया ब्लॉकबस्टर क्वीन बनली आहे. तिच्या सौंदर्याबरोबरच अभिनयाची ताकद, स्टार पॉवर आणि प्रेक्षकांशी जोडलेलं कनेक्शन तिला इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळी ओळख देतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Blockbuster Actress : ना दीपिका, ना आलिया.. ही आहे बॉलिवूडची खरी ब्लॉकबस्टर क्वीन; सलग 3 सिनेमे 500 कोटी क्लबमध्ये!