TRENDING:

Nimrat Kaur Net Worth : 'दसवी' फेम को स्टारला डेट करतोय अभिषेक बच्चन? इतक्या कोटींची मालकीण आहे अभिनेत्री

Last Updated:
Nimrat Kaur Net Worth : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या संसारात फूट पडली असून दोघांनी घटस्फोट घेतल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चन अभिनेत्री निम्रत कौर हिला डेट करत असल्याचं म्हटलं जात आह. निम्रत कौर ही अनेक वर्ष इंडस्ट्रीत काम करतेय. अभिषेक पेक्षा कमी असली तरी निम्रत कौरची एकूण संपत्ती किती आहे माहितीये?
advertisement
1/7
'दसवी' फेम को स्टारला डेट करतोय अभिषेक बच्चन?इतक्या कोटींची मालकीण आहे अभिनेत्री
निम्रत कौर ही प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ‘लंचबॉक्स’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसली.
advertisement
2/7
निम्रत कौरचा जन्म 13 मार्च 1982 रोजी झाला आहे.ती हिंदी चित्रपटांमध्ये आणि अमेरिकन टेलिव्हिजनवरही काम करते.
advertisement
3/7
निम्रतचे वडील आर्मी ऑफिसर होते. ज्यांना हिजबुल मुजाहिद्दीनच्या आतंकवाद्यांनी किडनॅप करून 7 दिवस टॉर्चर केलं आणि मागणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना ठार मारलं.
advertisement
4/7
वडिलांचं निधन झालं तेव्हा निम्रत कौर फक्त 12 वर्षांची होती. त्यांनी काश्मिर सोडलं आणि दिल्ली नोएडाला शिफ्ट झाले.
advertisement
5/7
निम्रत कौरचं संपूर्ण शिक्षण दिल्लीत झालं. निम्रत कौर 17 वर्षांची असताना दिल्लीतील ऑटो एक्सपोमध्ये एका लाँचिंगच्या दरम्यान म्युझिकल स्किट केलं होतं ज्यासाठी तिला 10 हजार रूपये मिळाले होते. ती तिची पहिली कमाई होती.
advertisement
6/7
2024मध्ये निम्रत कौरची एकूण संपत्ती ही 7 कोटी रुपये असल्याची माहिती आहे.
advertisement
7/7
निम्रत आणि अभिषेकची भेट ‘दसवी’ चित्रपटात पहिल्यांदा एकत्र दिसले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Nimrat Kaur Net Worth : 'दसवी' फेम को स्टारला डेट करतोय अभिषेक बच्चन? इतक्या कोटींची मालकीण आहे अभिनेत्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल