OTT Crime Series : ही सीरिज पाहताना अंगावर येतील शहारे, प्रत्येक डायलॉग आहे ढाँसू; 2-4 तुमचेही असतील फेव्हरेट
- Published by:Minal Gurav
 
Last Updated:
या सीरिजमधील प्रत्येक डायलॉग हा ढाँसू आहे. त्यातील 2-4 तर तुमचेही फेव्हरेट असतील. या सीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
advertisement
1/9

ओटीटी </a>वर आलेल्या प्रत्येक वेब सीरिजचं त्याचं असं काही खास वैशिष्ट्य असतं. ओटीटीवरची अशीच एक वेब सीरिज जी येताच हिट झाली. या सीरिजचा एमी पुरस्कार मिळाला. " width="1200" height="900" /> ओटीटी वर आलेल्या प्रत्येक वेब सीरिजचं त्याचं असं काही खास वैशिष्ट्य असतं. ओटीटीवरची अशीच एक वेब सीरिज जी येताच हिट झाली. या सीरिजचा एमी पुरस्कार मिळाला. 
advertisement
2/9
 या सीरिजमधील प्रत्येक डायलॉग हा ढाँसू आहे. त्यातील 2-4 तर तुमचेही फेव्हरेट असतील. या सीरिजचा आता तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. 
advertisement
3/9
 'दिल्ली क्राइम' असं सीरिजचं नाव आहे. 13 नोव्हेंबर 2025 ला दिल्ली क्राइमचा तिसरा सीझन पाहायला मिळणार आहे. सीरिजचा पहिला सीझनच इतका कमाल होता की त्याच्या तिसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत.  
advertisement
4/9
 'दिल्ली क्राइम' या ब्लॉकबस्टर सीरिजचा पहिला आणि दुसरा सीझन प्रेक्षकांना प्रचंड आवडला. दोघांची स्ट्रोरी दमदार होती. आता तिसऱ्या सीझनमध्ये काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. या सीरिजमधील काही सिग्नेचर डायलॉगवर नजर टाकूया. 
advertisement
5/9
 'लोग कह रहे हैं, अगर तुमने अपना काम ठीक से किया होता, तो ये सब कभी हुआ ही नहीं होता' चांदनी द्वारा बोला गया ये डायलॉग भी छा गया था.
advertisement
6/9
 'अमीर और गरीब के बीच का फर्क जितना बढ़ेगा, क्राइम भी उतना ही बढ़ेगा.' सुधीर कुमार का ये डायलॉग आज भी लोग भूल नहीं पाए हैं.
advertisement
7/9
 'हर केस में गवाह जरूरी होते हैं, और कभी-कभी ये गवाह इंसान भी नहीं होते.' नीति सिंह
advertisement
8/9
 'अगर फोन ट्रेस करना, चाय बनाने जितना आसान होता, तो ये चायवाला भी दिल्ली का सबसे बड़ा इन्वेस्टिगेटर होता.' भूपेंद्र सिंह
advertisement
9/9
 'वो लोग औरत को एक चीज़ समझने लगते हैं, और चाहते हैं कि वो उनकी जिंदगी का हिस्सा भी बने.'
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Crime Series : ही सीरिज पाहताना अंगावर येतील शहारे, प्रत्येक डायलॉग आहे ढाँसू; 2-4 तुमचेही असतील फेव्हरेट