
ठाणे - सकाळी नाश्त्यासाठी झटपट होणारा आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे उपमा आहे. उपमा बनवताना त्याचा अंदाज परफेक्ट असावा लागतो. जर पाण्याचा आणि रव्याचा अंतर चुकला तर उपमा पिठासारखा होतो. असा पिठाच्या गोळ्यासारखा उपमा होऊ नये म्हणून काय करावे आणि लुसलुशीत उपमा कसा बनवावा, याचीच रेसिपी आपण आज जाणून घेऊयात.
Last Updated: November 04, 2025, 17:28 ISTपुणे: जीवामृत हे एक द्रव सेंद्रिय खत असून ते नैसर्गिक कार्बन आणि बायोमासचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. ज्यामध्ये पिकांना आवश्यक सूक्ष्म पोषक तत्वे असतात. इतर प्रकारच्या खतांच्या तुलनेत जीवामृत अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे आणि ते इतर खतांसोबत वापरले जाऊ शकते. पुण्यातील शेतकरी गुलाब घुले यांनी हे जीवामृत ढवळण्यासाठी स्वस्त आणि मस्त जुगाड शोधला आहे. याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Last Updated: November 04, 2025, 18:30 ISTछत्रपती संभाजीनगर - आपल्यापैकी अनेक जण आपल्या आहारामध्ये माशांचा समावेश करत असतील. जसे मासे खाणे हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. तसेच त्याच्यापासून निघणारच जे तेल आहे तेदेखील आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. माशापासून निघणाऱ्या तेलाला फिश ऑईल असेही म्हणतात. या तेलाचे आरोग्याला नेमके कसे फायदे फायदे होतात, याबाबत आहार तज्ञ अलका कर्णिक यांनी महत्त्वाची माहिती दिली.
Last Updated: November 04, 2025, 14:52 ISTअमरावती - सद्यस्थितीमध्ये रासायनिक पदार्थाचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे अनेक आजार उद्भवतात. आपले आजी आजोबा आपल्याला सांगतात, आमच्या वेळी असं नव्हतं, या पदार्थाची चव रुचकर लागत होती. आता तर कशातच काही चव राहलेली नाही. मात्र, यामागचे कारण म्हणजे वातावरणातील बदल आणि रसायनाचा अती वापर आहे
Last Updated: November 04, 2025, 14:31 ISTपुणे : आजकाल मुले कमी वयात तारुण्यात येताना पाहिला मिळतात. परंतु ते तारुण्यात येत असताना शरीरात अनेक बदल होत असतात. मुली वयात येत असताना ते बदल कुठले होतात या बदल बरीचशी माहिती उपलब्ध असलेली दिसून येते. परंतु मुलांच्या बाबतीत तेवढी माहिती मिळत नाही. काही अंशी लक्षणेही बऱ्यापैकी सेम असल्याचे दिसून येते. ही लक्षणे नेमकी काय आहेत, ती कशी ओळखायची, याचबाबतचा हा विशेष आढावा.
Last Updated: November 04, 2025, 14:05 IST