आई-वडील नाही तर या खास व्यक्तीनं केलं प्राजक्ता गायकवाडचं कन्यादान, ढसाढसा रडली अभिनेत्री
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Prajakta Gaikwad Wedding : प्राजक्ता गायकवाडचं लग्न मोठ्या राजेशाही थाटात पार पडलं. तिचं कन्यादान तिच्या आई-वडिलांनी नाही तर एका खास व्यक्तीनं केलं.
advertisement
1/8

अभिनेत्री प्राजक्ताचं राजेशाही थाटात भव्य विवाहसोहळा पार पडला. प्राजक्ता गायकवाडनं शंभुराज खुटवडसोबत लग्न केलं. दोघांचा लग्नातील राजेशाही थाट सध्या चर्चात आला आहे.
advertisement
2/8
प्राजक्ता गायकवाडचं लग्न हे यंदाच्या वर्षातील कलाकारांमधील सर्वात भव्य लग्न होतं. लग्नाआधीच्या विधींपासून लग्नापर्यंत प्राजक्ताच्या लग्नाचा थाट पाहण्यासारखा होता.
advertisement
3/8
प्राजक्ता गायकवाड ही एकुलती एक मुलगी असल्याने गायकवाड कुटुंबासाठी तिचं लग्न खूप खास होतं. मोठ्या धुमधडाक्यात त्यांनी प्राजक्ताचं लग्न लावून दिलं.
advertisement
4/8
प्राजक्ता गायकवाड शंभुराजसोबत लग्न करण्यासाठी खूप उत्सुक होती. मात्र लग्नविधी सुरू होताच ती खूप भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
advertisement
5/8
प्राजक्ताचे लग्नातील सगळे विधी उत्तमरित्या पाडले. पण मुलीचं लग्न म्हटलं की आई - वडिलांसाठी सर्वात भावुक क्षण असतो तो म्हणजे लेकीचं कन्यादान आणि तिची पाठवणी.
advertisement
6/8
प्राजक्ताच्या आईवडिलांनी तिचे लग्नातील सगळे विधी साग्रसंगीत केले. पण प्राजक्ताचं कन्यादान मात्र तिच्या आई-वडिलांनी केलं नाही. प्राजक्ताचं कन्यादान एका खास व्यक्तीनं केलं.
advertisement
7/8
आनंद पिंपळकर यांनी प्राजक्ता गायकवाडचं कन्यादान केलं. आनंद पिंपळकर हे प्रसिद्ध वास्तूशास्त्रज्ञ आहे. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहे. सोशल मीडियावर ते खूप सक्रीय असतात. वास्तू संबंधित आणि दररोजच्या आयुष्यात उपयोगी येतील अशा गोष्टीचं ज्ञान देणारे व्हिडीओ ते करत असतात.
advertisement
8/8
मुलीचं कन्यादान आई-वडीलांशिवाय मुलाचा मामा करतो. पण आनंद पिंपळकर हे प्राजक्ता यांचं रिलेशन काय याची माहिती समोर आलेली नाही. आनंद पिंपळकर हे प्राजक्ताचे मामा असावेत असा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आई-वडील नाही तर या खास व्यक्तीनं केलं प्राजक्ता गायकवाडचं कन्यादान, ढसाढसा रडली अभिनेत्री