गळ्यात लटकवले भलेमोठे अजगर, किंग कोब्रासोबत पोज, प्रियंका चोप्राचं सर्पप्रेम पाहून पती निक जोनस कोमात PHOTOS
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Priyanka Chopra : प्रियंका चोप्राने आपला पती निक जोनससोबत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये 'देसी गर्ल'च्या गळ्यात भलेमोठे अजगर लटकलेले दिसत आहेत.
advertisement
1/7

'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा आपल्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेत्रीच्या लेटेस्ट फोटोंनी मात्र चाहत्यांना थक्क केलं आहे.
advertisement
2/7
प्रियंका चोप्राच्या सर्पप्रेमाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोंमध्ये प्रियंकाच्या गळ्यात भलेमोठे अजगर पाहायला मिळत आहेत. तर किंग कोब्रासोबतही तिने पोज दिलेल्या दिसून येत आहेत.
advertisement
3/7
गळ्यात भलेमोठे अजगर लटकवलेले असतानाही प्रियंका खूप बिंदास्त आणि आनंदी दिसत आहे. प्रियंकाचं हे रुप पाहून निक जोनसलाही मोठा शॉक बसला आहे.
advertisement
4/7
प्रियंकाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे,"इथे एक थीम आहे... जी खूप हलकीशी आहे".
advertisement
5/7
बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा खऱ्या अर्थाने 'खतरों के खिलाडी' आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
advertisement
6/7
प्रियंका लवकरच 'द ब्लफ'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री एका वेगळ्या भूमिकेत झळकणार आहे. अभिनेत्री सध्या 'सिटाडेल'च्या दुसऱ्या सीझनचं शूटिंग करत आहे.
advertisement
7/7
एसएएस राजामौली यांच्या 'SSMB29' या चित्रपटात प्रियंका चोप्रा महेश बाबूसोबत झळकणार आहे. महेश बाबू आणि प्रियंका पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
गळ्यात लटकवले भलेमोठे अजगर, किंग कोब्रासोबत पोज, प्रियंका चोप्राचं सर्पप्रेम पाहून पती निक जोनस कोमात PHOTOS