रजनीकांत यांचा जीव धोक्यात? घराबाहेरील सुरक्षेत वाढ, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rajinikanth Bomb Threat : रजनीकांत यांचं घर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्या घराची सुरक्षा वाढवली आहे.
advertisement
1/7

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचं घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.
advertisement
2/7
सोमवारी सकाळी पोलिसांनी एक ईमेल आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली. रजनीकांत यांचं पोएस गार्डनर येथील घर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली.
advertisement
3/7
टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, तामिळनाडूच्या डीजीपी ऑफिसमध्ये मेल आला होता. सूचना मिळताच पोलिसांनी कारवाई केली.
advertisement
4/7
तैनमपेट पोलिसांच्या टीमने रजनीकांत यांच्या घराभोवती सुरक्षा तैनात केली. त्यानंतर डिटेक्शन अँड डिस्पोजल क्वॉडही बोलावण्यात आला.
advertisement
5/7
टीमने रजनीकांत यांच्या घराची आणि संपूर्ण परिसराची पाहणी केली परंतु कोणत्याही पद्धतीची संदिग्ध वस्तू आढळली नाही.
advertisement
6/7
त्यानंतर अधिकाऱ्यांनी तो मेल बनावट असल्याचं सांगितलं. तो मेल नक्की कोणी केला याचा तपास सुरू आहे.
advertisement
7/7
दरम्यान रजनीकांत यांचा पोएस गार्डनर येथील बंगला हा चेन्नईमधील सर्वात सुरक्षित आणि प्रतिष्ठित जागांमधील एक मानला जातो. या ठिकाणी काय सुरक्षा व्यवस्था तैनात असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रजनीकांत यांचा जीव धोक्यात? घराबाहेरील सुरक्षेत वाढ, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती