TRENDING:

36 वर्षांआधीची 'ती' फिल्म, स्टार अभिनेत्यासोबत बाथटबमध्ये इंटिमेट सीन, रेखाची झाली होती अशी अवस्था

Last Updated:
Rekha Bold Scene in Bathtub : एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी आपल्या करिअरमध्ये इंटिमेट सीन देण्यास कधीच संकोच केला नाही आणि त्या याबाबतीत अनेकदा चर्चेतही राहिल्या आहेत. एकदा त्यांनी एका चित्रपटात बाथटबमध्ये एका अभिनेत्यासोबत खूपच बोल्ड सीन दिला होता.
advertisement
1/8
अभिनेत्यासोबत बाथटबमध्ये इंटिमेट सीन, रेखाची झाली होती अशी अवस्था
1. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक रेखा यांच्यासाठी 10 ऑक्टोबर हा दिवस खूप खास आहे. कारण आज त्यांचा 71 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाची चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी संबंधित एक चर्चित किस्सा जाणून घ्या.
advertisement
2/8
रेखा यांची उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यामुळे त्या नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यांच्या चित्रपटांची लोक आतुरतेने वाट पाहायचे. सध्या त्या चित्रपटांमध्ये सक्रिय नसल्या तरी कायम प्रकाशझोतात असतात.
advertisement
3/8
रेखा यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि साऊथपासून बॉलीवूडपर्यंत त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे.
advertisement
4/8
फक्त उत्कृष्ट अभिनयामुळेच नव्हे, तर बोल्ड सीनमुळेही रेखा चर्चेत राहिल्या. रेखा आणि प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र यांनी 1989 मध्ये आलेल्या ‘सौतन की बेटी’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता.
advertisement
5/8
'सौतन की बेटी' या चित्रपटात रेखा आणि जितेंद्र यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. परंतु त्यातले बोल्ड सीनसुद्धा खूप चर्चेचा विषय ठरले. विशेषतः बाथटबमधला एक इंटिमेट सीन आजही लोक आठवतात.
advertisement
6/8
चित्रपटात दाखवलं जातं की, दोघं नशा करतात आणि ती नशा खूप वाढते. त्यानंतर नशा उतरवण्यासाठी ते बाथटबमध्ये जातात आणि त्याठिकाणी त्यांचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतो.
advertisement
7/8
'सौतन की बेटी' या चित्रपटात रेखा आणि जितेंद्र यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. विशेष म्हणजे हे दोघं खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या जवळचे होते. रेखा आणि जितेंद्र एकमेकांवर प्रेम करत होते आणि बऱ्याच काळापर्यंत रिलेशनशिपमध्ये होते.
advertisement
8/8
जितेंद्र रेखा यांच्यासोबत टाईमपास करत होते. रेखाला हे कळल्यानंतर त्यांना वाईट वाटलं आणि त्यांनी जितेंद्रसोबतचे संबंध तोडले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
36 वर्षांआधीची 'ती' फिल्म, स्टार अभिनेत्यासोबत बाथटबमध्ये इंटिमेट सीन, रेखाची झाली होती अशी अवस्था
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल