TRENDING:

Mugdha-Prathamesh : 23व्या वर्षी बांधली लग्नगाठ! वर्षभराने समोर आले मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाचे UNSEEN PHOTO

Last Updated:
mugdha vaishampayan and prathamesh laghate wedding anniversary : 23 व्या वर्षी लग्न करणारी गायिका मुग्धा वैशंपायन हिच्या लग्नाचे अनसीन फोटो समोर आलेत. प्रथमेश लघाटेबरोबरच्या एक वर्षाच्या प्रवासानिमित्तानं तिने हे फोटो शेअर केलेत.
advertisement
1/8
23व्या वर्षी लग्नगाठ! वर्षभराने समोर आले मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाचे UNSEEN PHOTO
महाराष्ट्राचे लाडके लिटील चॅम्प प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी मागील वर्षी लग्न केलं
advertisement
2/8
प्रथमेशबरोबर मुग्धाने तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. त्यांच्या नव्या प्रवासाला एक वर्ष पूर्ण झालं आहे.
advertisement
3/8
प्रथमेश आणि मुग्धा यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. दोघांनी एकमेकांना लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
advertisement
4/8
मुग्धाने दोघांचे लग्नातील खास फोटो शेअर केलेत. पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसलेली मुग्धा आणि लाल रंगाच्या कुर्तामधील प्रथमेश यांनी लग्नात केलेलं खास फोटो सर्वांबरोबर शेअर केलं आहे.
advertisement
5/8
मुग्धाने हे फोटो शेअर करत लिहिलंय, "आमच्या चि व चि सौ का ते श्री व सौ या प्रवासाला एक वर्ष पूर्ण झाला आहे."
advertisement
6/8
प्रथमेश आणि मुग्धाच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्तानं चाहत्यांकडूनही शुभेच्छा येत आहेत.
advertisement
7/8
लग्नावेळी मुग्धा फक्त 23 वर्षांची होती. इतक्या कमी वयात तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला याचं सगळ्यांनी कौतुक केलं होतं.
advertisement
8/8
लग्नानंतर मुग्धा प्रथमेशच्या कोकणातील आरवली या गावी शिफ्ट झाली आहे. कार्यक्रमानिमित्तानं दोघे मुंबई-पुणे असा प्रवास करताना दिसतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Mugdha-Prathamesh : 23व्या वर्षी बांधली लग्नगाठ! वर्षभराने समोर आले मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाचे UNSEEN PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल